Browsing Tag

Crime News Kmshet

Kamshet : समोरासमोर दुचाकी आल्याने झालेल्या वादात दोन गटात मारहाण ; परस्पर विरोधी फिर्याद दाखल

एमपीसी न्यूज- समोरासमोर दुचाकी आल्यामुळे वाद होऊन दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. कामशेत मधील इंद्रायणी कॉलनीमध्ये शुक्रवार ( दि. ३१) रोजी दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकरणी परस्पर विरोधी फिर्याद दाखल करण्यात आली…