Browsing Tag

Crime News Kondhwa

Pune : घरफोडी करणाऱ्या चोरट्यालाअटक; 30 तोळ्यांचे दागिने हस्तगत

एमपीसी न्यूज - कोंढवा परिसरात घरफोडी चोरी करणाऱ्या चोरट्याला कोंढवा पोलिसांनी गुलबर्गा ग्रामीण पोलिसांकडून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 30 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.काशिनाथ चंद्रकांत गायकवाड (वय 28) असे अटक केलेल्या…

Pune : कोंढव्यात तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून खून

एमपीसी न्यूज- कोंढवा भागामध्ये एका तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.बंटी गायकवाड (वय 27) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या प्रकरणी…

Pune : नायजेरियन इसमाकडून 10 लाख रुपये किमतीचे कोकेन जप्त

एमपीसी न्यूज- एका नायजेरियन इसमाकडून 10 लाख रुपये किमतीचे 200 ग्रॅम वजनाचे कोकेन जप्त करण्यात आले. पश्चिम विभाग अंमली पदार्थ विरोधी पथकाने शुक्रवारी(दि. 20) कोंढवा येथील ब्रह्मा अवेन्यू सोसायटीसमोर केली.उबा सेव्हिअर गोडवीन (वय 33 रा.…

Pune : ओला चालकाचा खून करून कॅब पळवली. गुजरातमधून आरोपी ताब्यात

एमपीसी न्यूज- दोन व्यक्तींनी ओला कॅब बुक करुन चालकाचा गळा आवळून खून केला आणि नंतर कारसह गुजरातमध्ये पळ काढला. शनिवारी (दि. 22) सकाळी कात्रज -कोंढवा रस्त्यावर एका मोकळ्या मैदानात चालकाचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.…

Pune : कर्ज फेडण्यासाठी सख्ख्या भावाच्या घरातच चोरी करणारा जेरबंद ; दोन लाखांचा ऐवज जप्त

एमपीसी न्यूज- डोक्यावर असलेल्या कर्जाची परतफेड करण्याच्या उद्देशाने एका इसमाने आपल्या सख्ख्या भावाचे घर फोडून दोन लाखांचा ऐवज लंपास केला. पुणे पोलीस शाखा युनिट 3 च्या पथकाने सापळा रचून त्याला अटक केली.आरिफ शफी शेख (वय 36, रा. सर्व्हे नं…