Browsing Tag

crime news lonavala

Maval : विवाहितेला दमदाटी, आरोपीविरोधात अदखलपात्र गुन्हा

एमपीसी न्यूज - जुन्या भांडणाचा राग मनात धरुन विवाहित महिलेला शिवीगाळ करुन दमदाटी केल्याप्रकरणी एका व्यक्तीच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (दि.13) दत्तमंदीर, देवले मळवली येथे घडली.याप्रकरणी 23 वर्षीय…

Lonavala : महिलेसह एकाला बेकायदेशीरपणे दारू विकताना 10 लाखाच्या मुद्देमालासह अटक

एमपीसी न्यूज- लोणावळा शहरातील मावळा पुतळा चौक ते महावीर चौक दरम्यान बेकायदेशीरपणे दारु विक्री करण्याकरिता आलेल्या दोन जणांना लोणावळा शहर पोलिसांनी सापळा लावून दहा लाखाच्या मुद्देमालासह अटक केली. बुधवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास ही…

Lonavala : नायगाव येथील शिवराजे हाॅटेलवर पोलिसांचा छापा; 53 हजाराचा दारुसाठा जप्त

एमपीसी न्यूज- नायगाव येथे मुंबई पुणे महामार्गावरील हाॅटेल शिवराजे या ठिकाणी लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी नवनीत काँवत यांच्या पथकाने शुक्रवारी रात्री छापा मारून 52 हजार 775 रुपयांचा बेकायदा दारुसाठा जप्त केला.अवैध व्यवसायकांवर धडक…

Lonavala : भांगरवाडीत आढळला स्त्री अर्भकाचा मृतदेह

एमपीसी न्यूज- भांगरवाडीत काॅक्रेट इंडियाकडे जाणार्‍या मार्गालगत नाल्यात एक स्त्री अर्भकाचा मृतदेह काळ्या रंगाच्या पिशवीत आढळून आला आहे. आज, मंगळवारी सकाळी पावणे दहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.भांगरवाडीत रेल्वे बी केबिनच्या…

Kamshet : पवनानगरमध्ये गोळीबार केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज- पवनानगर येथे हवेत गोळीबार करत एक जणावर बंदूक रोखून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी संदीप बाबुलाल भुतडा (वय 43 वर्षे, रा. पवनानगर ता.मावळ) यांनी फिर्याद दिली आहे. भुतडा…

Lonavala : थर्टीफस्टच्या पार्श्वभूमीवर लोणावळा पोलिसांच्या हाॅटेल व्यावसायिकांना सूचना

एमपीसी न्यूज- थर्टीफस्ट व नवीन वर्षाच्या स्वागत कार्यक्रमांच्या दरम्यान हाॅटेल व्यावसायिकांनी कायद्याचे पालन करत सुरक्षा उपाययोजना राबवाव्यात, स्पीकरचा आवाज डेसिबलच्या मर्यादेत ठेवावा असे आवाहन लोणावळा शहर पोलिसांनी केले आहे.ख्रिसमस,…

Lonavala : द्रुतगती मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन जण ठार; एक गंभीर जखमी

एमपीसी न्यूज- अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दोन जणांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर सिंहगड काॅलेज जवळ हा अपघात झाला.नारायण गुंड (रा. कुसगाव) व महंमद (पूर्ण न‍ाव…

Lonavala: लोणावळ्यात घरफोडी केलेल्या दोन हायप्रोफाईल चोरट्यांना अटक

एमपीसी न्यूज - रायवुड लोणावळा येथिल कटी पतंग या बंगल्यात चोरी करुन साडेसहा लाखांचा मुद्देमाल लंपास करणारे दोन अट्टल हायप्रोफाईल चोरटे जेरबंद करण्यात पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.इरफान अख्तर शेख (वय २९…

Lonavala : नांगरगावातील कंपनीत चोरी करणारे चोरटे मुद्देमालासह अटक

एमपीसी न्यूज- नांगरगाव औद्योगिक वसाहतीमधील अॅलेक्स ग्राईंडर प्रा. लि. या कंपनीच्या टेरेसवरुन 1 लाख 70 हजार रुपये किंमतीचे अॅल्युमिनियम धातूचे पार्ट चोरी करणारे दोन्ही चोरट्याना लोणावळा शहर पोलीसांनी मुद्देमालासह अटक केली. स्थानिक गुन्हे शोध…