Browsing Tag

crime news marathi

Pune News : अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्यानंतर उघडकीस आली बलात्काराची घटना

एमपीसी न्यूज : पुण्याच्या बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याचे उघडकीस आले. 17 वर्षाची ही मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी एका तरुणाविरोधात पोक्सो कायद्यानुसार बिबवेवाडी पोलीस…

Chinchwad News : भोसरी, हिंजवडीत दोन घरफोड्या; पावणे नऊ लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज : भोसरी आणि हिंजवडी परिसरात घरफोडीच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत. दोन्ही घटनांमध्ये चोरट्यांनी एकूण 8 लाख 70 हजार 700 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. याबाबत रविवारी (दि. 17) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.…

Pune News : समर्थ पोलीस स्टेशनच्या हद्दीतून तडीपार सराईत गुंड जेरबंद

एमपीसी न्यूज : तडीपार असतानाही पुणे शहरात खुलेआम फिरणाऱ्या सराईत गुंडाला समर्थ पोलीस स्टेशनच्या तपास पथकातील कर्मचाऱ्यांनी जेरबंद केले. सागर भुजंग नायडू (वय 25, रा. सदाआनंद नगर, मंगळवार पेठ पुणे) असे या गुंडाचे नाव आहे.  याप्रकरणी अधिक…

Chinchwad News : बिजलीनगरमध्ये तीन लाखांची घरफोडी

एमपीसी न्यूज : बिजलीनगर येथील गिरीराज हाऊसिंग सोसोयटी मध्ये अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सोन्याचे दागिने, चांदीच्या वस्तू, रोख रक्कम असा एकूण तीन लाख पाच हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना रविवारी (दि. 3) सकाळी उघडकीस आली. नवीनचंद्र…

Dehuroad News : हॉटेल बंद झाल्याने जेवण मिळाले नाही म्हणून तरुणावर खुनी हल्ला

एमपीसी न्यूज : हॉटेल बंद झाल्यामुळे सहा जणांना जेवण मिळाले नाही. त्यावरून सहा जणांनी एका तरुणाच्या घरात घुसून त्याच्यावर कोयत्याने वार करून खुनी हल्ला केला. दरम्यान भांडणे सोडविण्यासाठी मध्ये आलेल्या तरुणाच्या आत्याला देखील सहा जणांनी…

Pune News : पेट्रोल पंपावर दरोड्यातील टोळीला अटक

एमपीसी न्यूज : कात्रज परिसरातील पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केले. त्यांच्याकडून शस्त्रे, मिरचीपूड, दोरी, बॅटरी जप्त करण्यात आली. लिंबराज दत्तात्रय घोरपडे (वय २१), मोहसीन मोनीर शेख…

Bhosari News : उसन्या पैशांच्या कारणावरून व्यावसायिकावर खुनी हल्ला

एमपीसी न्यूज : उसने पैसे मागितल्याचा कारणावरून आठ जणांनी मिळून एका व्यावसायिकावर खुनी हल्ला केल्याची घटना मंगळवारी (दि. 29) रात्री सव्वा दहा वाजता भोसरी अग्निशमन उपकेंद्राजवळ घडली. सचिन बाळासाहेब मुळे (वय 39, रा. गव्हाणे वस्ती, भोसरी)…

Pune Crime News : प्रेमप्रकरणातून बहिणीच्या प्रियकराला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज : बहिणी सोबत प्रेम संबंध असल्याच्या रागातून एका तरुणाने बहिणीच्या प्रियकराला बेदम मारहाण केली जुन्नर तालुक्यात 28 डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.  याप्रकरणी करण शिवाजी वाळुंज (वय 20) यांनी…

Pune Crime News : दुसऱ्या व्यक्तीच्या कागदपत्रांवर कर्ज घेऊन नव्या दुचाकी विकत घेणाऱ्या टोळीचा…

एमपीसी न्यूज : राज्यातील विविध शहरात बनावट कागदपत्रांच्या आधारे दुस-याच्या नावे दुचाकी घेउन फसवणूक करणा-या टोळीला सहकारनगर पोलिसांनी अटक केले आहे. टोळीकडून ३० लाख रूपये किमतीच्या २८ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपींनी पुणे,…

Pune News : पुण्यात इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून प्राचार्यांची आत्महत्या

एमपीसी न्यूज : पुण्यातील औंध परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या प्राचार्य असलेल्या एका व्यक्तीने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. गजानन वैजनाथ परीथवाड (वय 60) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते …