Browsing Tag

crime news marathi

Dighi News : पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकास अटक, खंडणी विरोधी पथकाची कारवाई

एमपीसी न्यूज - बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगल्या प्रकरणी पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने एकाला अटक केली. ही कारवाई दिघी येथे करण्यात आली. विशाल किसन रिंढे (वय 32, रा. समर्थ सिटी फ्लॅट नंबर 106 सिंहगड रोड किरकिट वाडी,…

Chakan News : चाकण परिसरात तीन अपघात; दोघांचा मृत्यू, दोनजण जखमी

एमपीसी न्यूज - चाकण परिसरात अपघाताच्या तीन घटना उघडकीस आल्या आहेत. याप्रकरणी बुधवारी (दि. 25) गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. तर दोघेजण जखमी झाले आहेत.अपघाताची पहिली घटना 10 मे रोजी बहुळ गावच्या हद्दीत…

Chinchwad News : पोस्ट मार्टम नोटस आणि इतर कागदपत्रे देण्यासाठी एएसआयने मागितली 50 हजारांची लाच

एमपीसी न्यूज -  एका व्यक्तीच्या भावाच्या पत्नीचे पोस्ट मार्टम नोटस आणि इतर कागदपत्रे देण्यासाठी चिंचवड पोलीस ठाण्यातील एका एएसआयने 50 हजारांची लाच मागितली. त्यातील पाच हजार रुपये अॅडव्हान्स स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी)…

Hinjawadi News : मैत्रिणीसोबत चॅटिंग केल्याने मित्राला जीवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज - पूर्वी एकत्र काम करणा-या मित्राच्या मैत्रिणीसोबत एकाने चॅटींग केली. त्या कारणावरून दोघांनी तरुणाला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना मंगळवारी (दि. 24) दुपारी साडेपाच वाजता ग्लोबल एसईझेड या कंपनीत हिंजवडी येथे…

Wakad News : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने गरोदर पत्नीला मारहाण; पतीला अटक

एमपीसी न्यूज - दारू पिण्यासाठी पत्नीने पैसे न दिल्याने पतीने पत्नीला बेदम मारहाण केली. पत्नी आणि तिच्या पोटातील बाळाच्या जीवाला यामुळे धोका निर्माण झाला. याबाबत पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पतीला अटक केली आहे. ही घटना…

Dehuroad News : कपाटात ठेवलेल्या परवाना धारक पिस्तुलातून सुटली गोळी; आई गंभीर जखमी

एमपीसी न्यूज - एका तरुणाकडे परवाना धारक पिस्तुल आहे. ते पिस्तुल कपाटात ठेवलेले असताना कपडे काढताना पिस्तुल कपाटातून खाली पडले आणि पिस्तुलातून गोळी झाडली गेली. ती गोळी कपाटाच्या दरवाजातून आरपार होऊन तरुणाच्या आईच्या पायाला लागली. यामध्ये आई…

Pune News : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याला मारहाण, विनायक अंबेकर मारहाणीचा बदला…

एमपीसी न्यूज : राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यातील पदाधिकारी आप्पा जाधव यांना त्यांच्या नारायण पेठेतील कार्यालयात घुसून मारहाण करण्यात आली. मंगळवारी ही मारहाण करण्यात आली. या संपूर्ण मारहाणीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल होतोय.…

Dighi News : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार

एमपीसी न्यूज - एका तरुणाने नात्यातील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले आणि तिच्यावर बलात्कार केला. हा प्रकार फेब्रुवारी 2022 आणि मार्च 2022 मध्ये दिघी परिसरात घडला.पीडित तरुणीने याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 24…

Dighi News : दोन महिलांचा ऑनलाईन माध्यमातून पाठलाग करत बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - एका अनोळखी व्यक्तीने दोन महिलांचा ऑनलाईन माध्यमातून पाठलाग केला. महिलांचे फोटो आणि चित्रफीत अपलोड करून त्यांची बदनामी केली. हा प्रकार ऑक्टोबर 2021 ते 24 मे 2022 या कालावधीत च-होली बुद्रुक येथे घडला.याप्रकरणी पीडित महिलेने…

Hinjawadi News : लघुशंकेसाठी थांबलेल्या दुचाकीस्वाराला चाकूचा धाक दाखवून लुटले

एमपीसी न्यूज - मुबईहून पुण्याला दुचाकीने येत असताना हिंजवडी परिसरात लघुशंकेसाठी थांबलेल्या एका दुचाकीस्वाराला दोघांनी चाकूचा धाक दाखवून लुटले. ही घटना मंगळवारी (दि. 24) पहाटे पावणे पाच ते पावणे सात वाजताच्या सुमारास घडली.विशाल दिनकर…