BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

Crime News Nigdi

Nigdi : विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी नाचवल्या एअर रायफल व तलवारी

एमपीसी न्यूज - विश्व हिंदू परिषदेच्या वतीने निगडी परिसरात शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेमध्ये कार्यकर्त्यांनी एअर रायफल व तलवारी नाचवल्या. हा प्रकार रविवारी (दि. 2) दुपारी पाच ते रात्री दहा या कालावधीत अंकुश चौक ते ठाकरे मैदान…

Nigdi : बस प्रवासादरम्यान सव्वापाच लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज - पीएमपीएमएल बस मधून निगडी ते कात्रज या मार्गावरून प्रवास करत असताना महिलेच्या पर्समधून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण पाच लाख 35 हजार 700 रुपयांचा ऐवज अज्ञातांनी चोरून नेला. ही घटना रविवारी (दि. 19) सकाळी साडेअकराच्या…

Nigdi : गॅस एजन्सी मधील कॅशिअरला लुटणाऱ्या चौघांना अटक

एमपीसी न्यूज - गॅस एजन्सी मधील कॅश बँकेत भरण्यासाठी घेऊन जात असताना चौघांनी कॅशियरच्या डोळ्यात मिरची पूड टाकून लुटले. ही घटना गुरुवारी (दि. 16) सकाळी सव्वानऊच्या सुमारास दळवीनगर पुलावर घडली. चारही आरोपींच्या निगडी पोलिसांनी मुसक्या आवळल्या…

Nigdi : जीवे मारण्याची धमकी देत महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज - महिलेला जीवे मारण्याची धमकी देत तसेच तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करत तिचा विनयभंग केला. ही घटना अजंठानगर चिंचवड येथे घडली.लक्ष्मण नागेश धोत्रे (वय 20, रा. अजंठानगर, चिंचवड) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. या…

Chinchwad : दुचाकीवरील चोरट्यांनी हिसकावल्या दीड लाखांच्या सोनसाखळ्या

एमपीसी न्यूज - दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी रस्त्याने पायी चालत जाणाऱ्या महिलांच्या अंगावरील सोनसाखळ्या हिसकावल्या. शहरात दोन घटनांमध्ये एक लाख 45 हजार रुपये किमतीचे सोने जबरदस्तीने चोरून नेले. दोन्ही घटना सोमवारी (दि. 13)…

Nigdi : भरदिवसा दुचाकीस्वाराला रस्त्यात अडवून लुटले

एमपीसी न्यूज - भरदिवसा दुचाकीस्वाराला रस्त्यात अडवून त्याला मारहाण करत लुटले. ही घटना रविवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास खंडोबा माळ चौक ते थरमॅक्स चौक या रोडवर घडली.अमोल अश्रुबा नाईक (वय 30, रा मोईगाव, ता. खेड) यांनी या प्रकरणी निगडी…

Nigdi : मौजमजेसाठी घरफोडी करणाऱ्या तिघांना अटक; पावणेदोन लाखांचा ऐवज जप्त

एमपीसी न्यूज - मौजमजेसाठी घरफोडी करणाऱ्या तीन चोरट्यांना निगडी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून रोख रक्कम मोटरसायकल मोबाईल फोन आणि घरफोडीचे साहित्य असा एकूण एक लाख 78 हजार 220 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.स्वप्निल सिद्धाराम माडेकर…

Chinchwad : पादचारी महिलेचे मंगळसूत्र लंपास

एमपीसी न्यूज- शतपावली करण्यासाठी बाहेर पडलेल्या महिलेचे 40 हजार रुपयांचे मंगळसूत्र चोरटयांनी लंपास केले. मंगळवारी (दि.23) रात्री साडेअकराच्या सुमारास संभाजीनगर, चिंचवड येथे ही घटना घडली.या प्रकरणी कविता जितेंद्र सांडभोर (44, रा.…

Nigdi : बंद घराचे कुलूप तोडून साडेतीन लाखांची घरफोडी

एमपीसी न्यूज- बंद घराचे कुलूप तोडून चोरट्याने कपाटातील साडेतीन लाखांची रोकड चोरून नेली. आकुर्डीतील गणेशनगर परिसरात सोमवारी (दि.22) दुपारी ही घटना घडली.या प्रकरणी सुबोध दिनकर अभ्यंकर (वय 34, रा.गणेशनगर, आकुर्डी) यांनी फिर्याद दिली असून…

Nigdi : दुकानाचे शटर उचकटून 60 हजारांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज- दुकानाचे शटर उचकटून चोरटयांनी 60 हजारांचा ऐवज चोरून नेला. रविवारी (दि. 14) पहाटे पाचच्या सुमारास निगडीतील डिलक्स फॅशन दुकानात हा प्रकार उघडकीस आला.या प्रकरणी जोगराज लिखमसिंग राजपुरोहित (वय 22, रा.आकुर्डी) यांनी फिर्यादी…