Browsing Tag

Crime News Nigdi

Chinchwad : गुडविन ज्वेलर्स ग्राहकांची लाखो रुपयांची फसवणूक करून पळून गेल्याचा गुन्हा

एमपीसी न्यूज - गुडविन ज्वेलर्सच्या व्यवस्थापकीय संचालक, व्यवस्थापक आणि संचालकांनी मिळून ग्राहकांना सोने गुंतवणूक आणि फिक्स डिपॉझिट करायला सांगून लाखो रुपयांची फसवणूक केली. फसवणूक करून सर्वजण दुकान बंद करून पळून गेले असल्याचा गुन्हा निगडी…

Nigdi : पतीच्या खुनाची सुपारी देऊन त्याचा खून करणाऱ्या पत्नीला तिच्या मित्रासह अटक

एमपीसी न्यूज- पतीच्या खुनाची सुपारी देऊन त्याचा खून करणाऱ्या पत्नीला तिच्या मित्रासह अन्य दोन साथीदारांना निगडी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना मंगळवारी 29ऑक्टोबर रोजी आकुर्डी येथे घडली.येशू मुरुगन दास (वय 45) असे खून झालेल्या पतीचे नाव…

Nigdi : कागदपत्रांचा गैरवापर, बनावट स्वाक्षरी करून पावणे तीन कोटीचे काढले कर्ज

एमपीसी न्यूज - कागदपत्रांचा गैरवापर करत आणि बनावट सह्या करून तिघांनी एकाच्या नावावर तब्बल दोन कोटी 70 लाख रुपयांचे कर्ज काढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एसबीआय बँकेच्या कर्मचाऱ्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले…

Akurdi : गावंढळ बोलते म्हणून सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज- गावंढळ बोलते म्हणून विवाहितेचा छळ करण्यात आला. या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना आकुर्डी येथे घडली.पती रवींद्र नारायण देवकर (वय 35), सासू पवित्रा देवकर (वय 50), जाऊ लक्ष्मी देवकर (वय 29), दीर किरण…

Nigdi : पूर्ववैमनस्यातून तरुणास मारहाण

एमपीसी न्यूज- पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून चार जणांनी एका तरुणास मारहाण केली. तसेच त्याच्या दुचाकीचीही तोडफोड केली. ही घटना शुक्रवारी सकाळी यमुनानगर, निगडी येथे घडली.मुकेश चौधरी (वय-25, रा. यमुनानगर, निगडी) आणि त्याच्या तीन…

Nigdi : नळजोडणी घेण्याच्या कारणावरून महिलेला दगडाने मारहाण

एमपीसी न्यूज- नळजोडणी घेण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात एका महिलेला दगडाने मारहाण करून जखमी करण्यात आले. ही घटना ओटास्कीम, निगडी येथे घडली.भीमाबाई राजू गायकवाड (वय 36, रा. संग्रामनगर, ओटास्कीम, निगडी) असे जखमी महिलेचे नाव असून…

Nigdi : नळजोडणीवरून झालेल्या भांडणात तीन जणांकडून दोन महिलांना मारहाण

एमपीसी न्यूज- नळ जोडणीवरून झालेल्या भांडणात तीन जणांनी दोन महिलांना मारहाण केली. तसेच एका महिलेचा विनयभंगही केला. ही घटना ओटास्कीम, निगडी परिसरात घडली.या प्रकरणी राजू केरप्पा गायकवाड, चेतन राजू गायकवाड आणि मंथन राजू गायकडवाड (सर्व रा.…

Akurdi : कोयत्याने वार करून दोघांना लुटले

एमपीसी न्यूज- रस्त्याने पायी चाललेल्या तरुणास चार जणांनी मारहाण करून लुटले. त्यानंतर त्याच्या मित्रास बोलावून दोघांवरही कोयत्याने वार केले. ही घटना आकुर्डी येथे शुक्रवारी (ता. 4) मध्यरात्री घडली.स्वप्नील अशोक नाईकरे (वय 26, रा. लांडगे…

Nigdi : पिस्तूल खरेदी-विक्री करताना दोघांना अटक

एमपीसी न्यूज - पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या एका तरुणासह पिस्तूल खरेदी करणा-याला देखील निगडी पोलिसांनी अटक केली. दोघांकडून 3 लाख 90 हजार 400 रुपये किमतीचे दोन गावठी पिस्तूल, काडतुसे आणि कार जप्त करण्यात आली आहे.अविनाश उर्फ सोन्या राजेंद्र…

Nigdi : विद्यार्थिनी अपहरण बलात्कार प्रकरण; तिच्यावर बलात्कार झाला नसल्याचे वैद्यकीय अहवालातून…

एमपीसी न्यूज - एका 21 वर्षीय विद्यार्थिनीचे निगडीतून अपहरण झाले. तिच्यावर तीन जणांनी लैंगिक अत्याचार केला. याबाबत निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला. मात्र पोलिसांनी केलेल्या तपासात आणि वैद्यकीय अहवालात तिच्यावर लैंगिक…