Browsing Tag

crime news pimpri

Pimpri : पुत्रप्राप्ती आणि गुप्तधनाच्या बहाण्याने पाच बहिणींवर लैंगिक अत्याचार; भोंदूबाबाला अटक

एमपीसी न्यूज - पुत्रप्राप्ती होण्यासाठी तसेच घरात असलेले गुप्तधन काढून देण्यासाठी पाच बहिणींवर एका भोंदू बाबाने लैंगिक अत्याचार केले. आरोपी भोंदूबाबाचे लग्न झालेले असताना देखील फिर्यादी यांच्या बहिणीशी पुन्हा लग्न केले. या अघोरी भोंदूबाबाला…

Pimpri : पूर्ववैमनस्यातून दोघांवर वार; तिघांना अटक

एमपीसी न्यूज - पूर्ववैमनस्यातून चार जणांनी मिळून दोघांना मारहाण करत कोयत्याने वार केले. यामध्ये दोघेजण जखमी झाले. ही घटना बुधवारी (दि. 19) रात्री साडेदहा वाजता मोहननगर, चिंचवड येथे घडली. पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.रुदळ प्रभाकर…

Pimpri : दुचाकीच्या धडकेत पादचारी ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात आलेल्या दुचाकीने पायी चालत जात असलेल्या ज्येष्ठ नागरिकाला धडक दिली. त्यामध्ये गंभीर जखमी होऊन त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. 12) रात्री साडेआठ वाजता क्रोमा मॉलजवळ नेपाळी मार्केट समोर पिंपरी…

Pimpri : चौघांनी मोडले हॉटेल व्यावसायिकाच्या नाकाचे हाड

एमपीसी न्यूज - हॉटेलमध्ये रूमची विचारपूस करत चार जणांनी मिळून हॉटेल मालकाशी हुज्जत घालून हॉटेलमध्ये तोडफोड केली. तसेच हॉटेल मालकाच्या नाकाचे हाड मोडून जखमी केले. हा प्रकार बुधवारी (दि. 12) नेहरूनगर पिंपरी मधील आर आर हॉटेलमध्ये पहाटे…

Pimpri : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने पत्नीला मारहाण; पतीविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज - दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने पत्नीला शिवीगाळ करत हिटरच्या वायरने मारहाण केली. यामध्ये पत्नीला गंभीर इजा झाली. याबाबत पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 10 फेब्रुवारी रोजी नेहरूनगर पिंपरी येथे घडली. याबाबत 12…

Pimpri : महाविद्यालयीन तरुणावर भरदिवसा चाकूने वार

एमपीसी न्यूज - कॉलेज सुटल्यानंतर दुचाकीवरून जात असताना तरुणावर एकाने चाकूने वार केले. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना 27 जानेवारी रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास संत तुकाराम नगर पिंपरी येथे घडली. याप्रकरणी दोन फेब्रुवारी रोजी…

Pimpri : पादचारी महिलेची सोनसाखळी हिसकावली

एमपीसी न्यूज - रस्ता ओलांडत असलेल्या ज्येष्ठ महिलेची 60 हजारांची सोनसाखळी हिसकावली. ही घटना सोमवारी (दि. 27) सकाळी पावणेआठच्या सुमारास वल्लभनगर एसटी स्टँडच्या गेटसमोर घडली.लिनी लॉरेन्स गिलबट (वय 62, रा. वल्लभनगर, पिंपरी) यांनी या…

Pimpri : ट्रेड बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करणाऱ्याची बारा लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - ट्रेड बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून त्याची दिशाभूल करून 12 लाख 14 हजार रुपयांची फसवणूक केल्याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 2017 ते 2018 या कालावधीत पिंपरी येथे घडला.राजेंद्र…

Pimpri : एटीएमचा गोपनीय पासवर्ड टाकून मशीनमधून पळवली दोन लाखांची रोकड

एमपीसी न्यूज - बँकेच्या एटीएमचा गोपनीय पासवर्डच्या सहाय्याने मशीन उचकटून त्यातील सुमारे दोन लाख रुपये चोरटयांनी लंपास केले. ही घटना बुधवारी (दि. 15) दुपारी साडे बाराच्या सुमारास पिंपरीतील हॉटेल डबल ट्री हिल्टनसमोर युनिअन बँकेच्या एटीएम…

Pimpri : वाहनांच्या तोडफोडप्रकरणी दहा जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - घातक शस्त्रे बाळगून परिसरात दहशत निर्माण करून वाहनांची तोडफोड केल्याप्रकरणी दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि. 13) रात्री सव्वा दहाच्या सुमारास संजय गांधीनगर, काळेवाडी ब्रिजजवळ पिंपरी येथे घडली.…