DHFL Scam : बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले यांचे हेलिकॉप्टर सीबीआयकडून जप्त
एमपीसी न्यूज : केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या घराची झडती (DHFL Scam) घेत हेलिकॉप्टर जप्त केले आहे. युनियन बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखालील 17 बँकांच्या कन्सोर्टियमला 34,615 कोटी…