Browsing Tag

Crime news Pune

Pune : रोहित जुनवणे याच्या खून प्रकरणातील संशयित आरोपीच्या घरावर जमावकडून हल्ला

एमपीसी न्यूज- माहिती अधिकार कार्यकर्ता रोहित जुनवणेच्या हत्येमधील संशयित आरोपीच्या घरावर जमावाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास औंधमधील कस्तुरबा वसाहतीमध्ये घडली. यामध्ये आरोपींचे घर जाळण्यात आले. घटनाथली…

Pune : ट्रकचालकास अडवून 50 हजारांची खंडणी मागणा-या वकिलावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - वाळू घेऊन जाणाऱ्या ट्रक चालकास अडवून 50 हजारांची खंडणी मागणाऱ्या वकिलाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शनिवारी (दि.27) रात्री 9 च्या दरम्यान विश्रांतवाडी चौकाजवळील मच्छी मार्केट येथे घडला.अॅड. मुकेश…

Pune : कर्मचाऱ्यांना धमकावून अॅमेझॉन कंपनीच्या गोडाऊन मधून साडेतीन लाखांचा माल चोरीस

एमपीसी न्यूज - अॅमेझॉन कंपनीच्या गोडाऊनमध्ये शिरून चोरटयांनी सुमारे साडेतीन लाखांचा ऐवज चोरून नेला. ही घटना शुक्रवारी (दि 26) पहाटे साडेतीनच्या सुमारास लोहगाव येथील पवार वस्तीमध्ये घडली.या प्रकरणी सौरभ शिंदे (वय 22,रा. वडगाव शेरी,पुणे)…

Pune : बेकायदा रिव्हॉल्व्हर बाळगणाऱ्यास अटक

एमपीसी न्यूज - बेकायदा रिव्हॉल्व्हर बाळगणाऱ्यास फरासखाना पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून एक रिव्हॉल्व्हर आणि दोन जिवंत काडतुसे असा एकूण 30 हजार 800 रुपयांचा माल जप्त केला.स्वप्नील राम मोरे (वय 28, रा. नारायण पेठ, पुणे) असे अटक करण्यात…

Pune : दहा हजाराची लाच स्वीकारल्या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षकाच्या विरोधात कारवाई

एमपीसी न्यूज- निनावी तक्रार अहवालाची चौकशी करणाऱ्या राखीव पोलीस निरीक्षकाने अहवाल सकारात्मक पाठविण्यासाठी 10 हजार रुपयांची लाच घेतल्याचा प्रकार आज (दि 24) उघडकीस आला आहे. घेतलेली लाच पोलीस हवालदाराच्या बॅंक खात्यात जमा करुन घेतली आहे.…

Pune : दुचाकीस्वाराला चोरट्याने 42 हजाराला लुटले

एमपीसी न्यूज- एरंडवणे परिसरातील घरकुल लॉन्स समोरील डी.पी रस्त्यावरून दुचाकीवरून जात असताना एका अनोळखी इसमाने दमदाटी करून दुचाकीस्वाराजवळील रोख रकमेसहित 42 हजारांचा ऐवज लुटून नेला. ही घटना काल, मंगळवारी मध्यरात्री साडेबाराच्या दरम्यान घडली.…

Pune : एटीएममधून 60 हजार रूपये पळवणाऱ्या दोघांना अटक

एमपीसी न्यूज- एटीएम मशीनच्या बटनांशी छेडछाड करून मशीन मधील तब्बल 60 हजार रुपयांची चोरी केल्या प्रकरणी दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना काल मंगळवारी (दि.23) रात्री पावणे अकराच्या दरम्यान कर्वेरोड येथील पेट्रोल पंपावरील स्टेट…

Pune : वेदांत बिल्डकॉमच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा 

एमपीसी न्यूज- गृह प्रकल्पातील भागीदाराला करारानुसार ठरलेले फ्लॅट न देता त्याची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यातील वेदांत बिल्डकॉमचे संचालक राहुल गोयल व आकाश गोयल यांच्या विरोधात कोंढवा पोलीस ठाण्यामध्ये शनिवारी (दि 13) गुन्हा दाखल…

Pune : डुप्लिकेट सॉफ्टवेअर तयार करून विकणा-या कार्यालयावर सायबर सेलचा छापा; दोघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - डूप्लिकेट सॉफ्टवेअर तयार करून विकणा-या धनकवडी येथील के.के.मार्केट येथील पॅन गुरू सिस्टीम या कार्यालयावर सायबर सेलने छापा घालून मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शिवाजीनगर येथील…

Pune : पत्ता विचारण्याचा बहाण्याने पीएमपीएमएल चालकाला लुटले

एमपीसी न्यूज - पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दुचाकीवरील चोरट्यांनी पीएमपीएल बसचालकाला लुटल्याची घटना काल बुधवारी (दि.10) मध्यरात्री सव्वा एकच्या सुमारास स्वारगेट येथील दुर्गा रेस्टॉरंट जवळील फुटपाथवर घडली.याप्रकरणी दत्तात्रय कडू (वय 27,…