Browsing Tag

Crime news Pune

Khadakwasala : आईला वाचवण्यास गेलेल्या दोघा भावंडांना जलसमाधी

एमपीसी न्यूज - आईसोबत कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोघा भावा-बहिणीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल रविवारी(दि. 7) दुपारी दीडच्या सुमारास पानशेत धरण परिसरात घडली.प्रथम ऊर्फ कुणाल दत्तात्रेय भगत (वय 17) व वैष्णवी दत्तात्रेय…

Pune : रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांवर अवजड होर्डिंग कोसळले; चौघांचा मृत्यू, आठजण जखमी

एमपीसी न्यूज- रस्त्याच्या कडेला उभे केलेले अवजड होर्डिंगचा संपूर्ण सांगाडा अचानकपणे रस्त्यावर कोसळून त्याखाली सहा रिक्षा, एक दुचाकी आणि एका कारचे प्रचंड नुकसान झाले. या घटनेत चौघांचा मृत्यू झाला असून आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना आज…

Pune: प्रेमप्रकरणातून तरुणीचा ओढणीने गळा आवळून खून

एमएमपीसी न्यूज - प्रेमप्रकरणातून प्रियकराने प्रेयसीचा गळा दाबून खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित तरुणीचा मृतदेह लोहगाव येथील एका झाडीमध्ये बुधवारी (दि.26) संध्याकाळी आढळून आला. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.…

Pune : यूट्यूबवर व्हिडीओ पाहून गाड्या चोरणारा पोलिसांच्या ताब्यात

एमपीसी न्यूज - यूट्यूबवर व्हिडीओ पाहून गाड्यांची चोरी करणा-या चोरट्याला गुजरवाडी फाट्याजवळ भारती विद्यापीठ पोलिसांनी बुधवारी (दि.12) ताब्यात घेऊन 3 दुचाकी व 2 लॅपटॉप असा एकूण 1 लाख 70 हजारांचा माल जप्त केला आहे.आकाश मोतीलाल कोटवाल (वय…

Pune – गुजरातहून आलेला तब्बल साडेतीन हजार किलो भेसळयुक्त खवा जप्त; गुन्हे शाखेची कारवाई

एमपीसी न्यूज - गणेशोत्सवासाठी गुजरातहून पाठविण्यात आलेला तब्बल साडेतीन हजार किलो भेसळयुक्त खवा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पकडला. ही कारवाई सोमवारी (दि.10) करण्यात आली. या प्रकरणी आराम बसच्या चालकांसह एका इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात…

Pune – पीएमपीएल बस चालकाला मारहाण ; तिघांना अटक

एमपीसी न्यूज- पीएमपीएल बस चालकाला मारहाण केल्या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. ही घटना बुधवारी (दि. 5) रात्री पावणेनऊच्या सुमारास कोंढवा येथे घडली.आकाश ज्ञानेश्वर सोनवणे (वय 19, रा. वानवडी), पंकज बाबूराव भालेराव (वय 20,…

Pune : घरकाम करणाऱ्या महिलेने एकाच घरातून तीन महिन्यात चोरले 30 तोळ्याचे दागिने

एमपीसी न्यूज- घरकाम करणाऱ्या महिलेने एका घरात काम करीत असताना थाेडे थाेडे करत तब्बल 30 ताेळे साेने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या महिलेला सिंहगडराेड पाेलिसांनी अटक केली असून तिच्याकडून चाेरीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.…

Pune : सिंहगड रस्त्यावरील लॉजवर चालणारे सेक्स रॅकेट उघडकीस ; तीन महिलांची सुटका

एमपीसी न्यूज - सिंहगड रस्त्यावर नवले ब्रीजजवऴ असलेल्या स्वागत लॉजवर गुन्हे शाखेच्या सुरक्षा विभागाने सापऴा रचून या ठिकाणी चालू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून तीन महिलांची सुटका केली.…

Pune : शिक्षणासाठी मदत करण्याच्या बहाण्याने तरुणीवर बलात्कार करणाऱ्या मौलवीला अटक

एमपीसी न्यूज- शिक्षणासाठी मदत करण्याच्या बहाण्याने मुंबईतील एका तरुणीला पुण्यात आणून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या एका मौलवीला दत्तवाडी पोलिसांनी अटक केली आहे.युनूस हासिम शेख (वय-50, रा. पर्वती, पुणे) असे अटक केलेल्या या मौलवींचे…

Pune – सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची कॅनॉलच्या पाण्यात उडी मारून आत्महत्या

एमपीसी न्यूज- सासरच्या लोकांकडून वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून विवाहितेने कॅनॉलच्या पाण्यात उडी मारून आत्महत्या केली. ही घटना बिबवेवाडी येथील भैरोबानाला कॅनॉल येथे घडली.करिष्मा अमित चौघुले (वय 26) असे आत्महत्या केलेल्या विवाहितीचे…