Browsing Tag

Crime news Pune

Pune: कोंढव्यातील हायप्रोफाईल सेक्स रॅकेट उघडकीस ; दोन परदेशी युवतींची सुटका

एमपीसी न्यूज- कोंढव्यातील एका उचभ्रु सोसायटीमध्ये चालणाऱ्या हायप्रोफाइल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश करून पोलिसांनी दोन परदेशी मुलींची सुटका केली. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई शुक्रवारी (दि. 24) रात्री 11…

Pune : कडेवर मूल असेल तर लोक भीक जास्त देतात म्हणून तिने चार महिन्यांच्या बाळाला पळवले

एमपीसी न्यूज - चार महिन्यांचे मूल पळवून नेणा-या महिलेला मुंबई पोलिसांच्या मदतीने पुणे लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. मूल चोरीची घटना शुक्रवारी (दि. 17) रात्री सव्वाआठ ते बाराच्या सुमारास फलाट क्रमांक…

Pune : विजेच्या धक्क्याने सायकलवरील 11 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

एमपीसी न्यूज- सायकलिंग करीत असताना विजेच्या खांबाला स्पर्श झाल्यामुळे खांबामधून जाणाऱ्या वीजप्रवाहाचा धक्का बसून अकरा वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी वारजे माळवाडी येथे घडली. पृथ्वीराज विशाल चव्हाण (वय 11) असे या…

Pune : नोकरी देण्याच्या अमिषाने 8 लाखाला गंडा

एमपीसी न्युज - ऑनलाइनच्या माध्यमातून अज्ञात इसमानी नरेश नायडू ( वय 32, पुणे) यांना सिंगापूर येथे नोकरीस पाठवण्याचे आमिष दाखवून त्यांना एकूण 8 लाख 19 हजार 500 एवढी रक्कम 14  डिसेंबर 2017 ते 31 जानेवारी 2018 या दरम्यान वेळोवेळी ऑनलाइन पेमेंट…

Chinchwad : फरार आरोपी राज्याबाहेर जाण्याच्या तयारीत; पोलिसांनी रेल्वे स्थानकावरच ठोकल्या बेड्या

मोक्कातील फरार आरोपीसह तिघांना अटक एमपीसी न्यूज - गंभीर गुन्हे करणारे तीन आरोपी शहरातून दुसऱ्या राज्यात पळून जात असताना पोलिसांनी त्यांच्या रेल्वे स्थानकावरच मुसक्या आवळल्या. त्यातील एका आरोपीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली असून तो…

Pune : सराईत मोबाइल चोरट्याला हडपसर पोलिसांकडून अटक

एमपीसी न्यूज- हडपसर परिसरातील एका खाद्यपदार्थ घरपोच देणाऱ्या कंपनीत काम करणाऱ्या एका सराईत मोबाइल चोरट्यास हडपसर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून चोरी केलेले ४१ मोबाइल सहित सात लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. अझहर यासीन…