Browsing Tag

Crime News Sangvi

Sangvi : तथाकथित भाईचा केशकर्तनालयात राडा; दोघांवर ब्लेडने वार

एमपीसी न्यूज - तथाकथित भाई आणि त्याच्या दोन साथीदारांनी मिळून केशकर्तनालयात जाऊन राडा केला. केशकर्तनालयात केस कापत असलेल्या तरुणासह त्याच्या एका मित्रावर ब्लेडने वार करून जखमी केले. ही घटना रविवारी (दि. 23) सायंकाळी जुनी सांगवी येथे घडली.…

Sangvi : घरासमोर येऊन तरुणीवर ऍसिड टाकण्याची धमकी

एमपीसी न्यूज - तरुणीचा पाठलाग करत तिच्या घरासमोर येऊन घरासमोरील वाहनांची तोडफोड करून आईवडिलांना शिवीगाळ केली. तसेच तरुणीच्या अंगावर ऍसिड टाकण्याची धमकी दिली. हा प्रकार मंगळवारी (दि. 4) पहाटे एकच्या सुमारास मोरया पार्क व सुवर्ण पार्क पिंपळे…

Chinchwad : मेडिकल दुकानाचे शटर उचकटून रबरी स्टॅम्प चोरीला

एमपीसी न्यूज - रबर स्टॅम्प चोरण्यासाठी एका चोरट्याने मेडिकल दुकानाचे शटर उचकटून चोरट्याने दुकानातील रबरी स्टॅम्प पळवले. ही घटना मंगळवारी (दि. 21) पहाटे नवी सांगवी येथे उघडकीस आली.नवनाथ जालिंदर ससाणे (वय 32, रा. समर्थनगर, नवी सांगवी)…

Sangvi : टिकटॉकवर महिलेबाबत अश्‍लिल कमेंट केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - टिकटॉकवर महिलेने अपलोड केलेल्या व्हिडिओवर अश्‍लिल कमेंट केली. तसेच मुलीच्या टिकटॉक व्हिडिओला अश्‍लिल गाणे लावले. याप्रकरणी पाच जणांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सांगवी येथे घडली.अक्षय साहेबराव म्हसे…

Sangvi : फूटपाथवर ब्लॉक बसवणा-या कामगाराला मारहाण

एमपीसी न्यूज - फूटपाथवर ब्लॉक बसवणा-या कामगाराला 'तुमच्या कामामुळे माझे केबलचे कनेक्शन तुटले आहे' असे म्हणून लोखंडी सळईने मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 6) दुपारी साडेबाराच्या सुमारास पिंपळे निलख येथे घडली.धनराम दशरथ खराटे (वय 23,…

Sangvi : ओएलएक्सवर मोबाईल विकणे पडले महागात

एमपीसी न्यूज - ओएलएक्सवर मोबाईल फोन विकणे एका भारतीय सेनेतील सैनिकाला महागात पडले आहे. अज्ञात आरोपीने सैनिकाला क्यू आर कोड स्कॅन करण्यास भाग पाडून त्यांच्या खात्यावरून 19 हजार 508 रुपये काढून फसवणूक केली. ही घटना गुरुवारी (दि. 26) सकाळी…

Sangvi : कामावरून उशिरा येत असल्याच्या कारणावरून पत्नीचा खून; पतीला अटक

एमपीसी न्यूज - पत्नीला दररोज कामावरून येण्यासाठी उशीर होत असल्याने चिडलेल्या पतीने पत्नीचा कोयत्याने वार करत खून केला. ही घटना आज, सोमवारी (दि. 23) पहाटे सव्वा चारच्या सुमारास वैदूवस्ती सांगवी येथे घडली.शैला लोखंडे (वय 45, रा.…

Sangvi : व्यवसायातील दोन भागीदारांकडून एका भागीदाराची फसवणूक

एमपीसी न्यूज - भागीदारीत सुरू असलेल्या जीमच्या व्यवसायात दोन भागीदारांनी एका भागीदाराची फसवणूक केली. ही घटना पिंपळे सौदागर येथे घडली. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संजीव सुरेश कदम (वय 73 रा. संगमवाडी, खडकी) आणि नीलेश…

Sangvi : सांगवी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार दोन वर्षांसाठी तडीपार

एमपीसी न्यूज- सांगवी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगारावर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. दोन वर्षांसाठी त्याला पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.बरकत उर्फ लल्या महम्मद जमादार (वय 22, रा. जवळकरनगर, पिंपळे गुरव) असे तडीपार…

Sangvi : पावणेआठ लाखांच्या फसवणूक प्रकरणी एकावर गुन्हा

एमपीसी न्यूज - गुंतवणुकीच्या नावाखाली सात लाख 85 हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी उत्तर प्रदेश येथील एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अनिरुद्ध आनंदकुमार होसिंग (वय 27, रा. ब्रम्हगाठ विश्वेश्वरगंज, वाराणसी, उत्तर प्रदेश) असे…