Browsing Tag

crime news Talegaon

Bhosari : तीन वेगवेगळ्या घटनेत वाहनांची धडक बसून तिघांचा मृत्यू

एमपीसी न्यूज - वाहनांची धडक बसून तीन घटनांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला तर दुसऱ्या घटनेमध्ये दुचाकी घसरून एकाचा मृत्यू झाला. याबाबत निगडी, भोसरी एमआयडीसी, वाकड आणि तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.नितीन…

Talegaon Dabhade : घरासमोर घाण टाकल्यावरून दोन महिलांमध्ये हाणामारी

एमपीसी न्यूज - घरासमोर घाण टाकल्याच्या कारणावरून दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. ही घटना मंगळवारी (दि. 30) सकाळी नऊच्या सुमारास यशवंतनगर तळेगाव स्टेशन येथे घडली.कावेरी नामदेवराव साळुंखे (वय 38, रा. यशवंतनगर, तळेगाव स्टेशन) यांनी…

Talegaon Dabhade : सुदाम भेगडे यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी केबल मालकाच्या विरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - रस्त्यावर अस्ताव्यस्त पडलेल्या केबलमध्ये बुलेटचे चाक अडकून तळेगाव दाभाडे येथील भाजपा कार्यकर्ते सुदाम तुकाराम भेगडे (वय 48) यांचा अपघाती मृत्यू झाला होता. ही घटना शुक्रवारी (दि. 5 जुलै ) दुपारी चारच्या सुमारास जिजामाता चौक ते…

Talegaon Dabhade : घरफोडी करून दागिने आणि मूर्ती पळवल्या

एमपीसी न्यूज - घरफोडी चोरी करून अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि मूर्ती असा एकूण 73 हजार 400 रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना मंगळवारी (दि. 16) दुपारी एकच्या सुमारास कडोलकर कॉलनी येथे घडली.मृणाल संतोष भोसले (वय 35, रा. कडोलकर…

Talegaon Dabhade : जळालेल्या अवस्थेत आढळला तरुणाचा मृतदेह

एमपीसी न्यूज - जळालेल्या अवस्थेत 20 ते 25 वर्ष वयाच्या तरुणाचा मृतदेह आढळून आला. हा प्रकार आज (बुधवारी) सकाळी पावणेदहाच्या सुमारास इंदोरी चाकण रोडच्या बाजूला समोर आला.मृतदेह आढळलेल्या तरुणाची अद्याप ओळख पटलेली नाही. त्याचे वय अंदाजे 20…

Talegaon Dabhade : पत्नीसोबत असलेल्या अनैतिक संबंधांबाबत विचारणा करणाऱ्या पतीचा खून; चौघांना अटक

एमपीसी न्यूज - पत्नी सोबत असलेल्या अनैतिक संबंधांबाबत विचारणा करण्यासाठी गेलेल्या पतीला दगडाने व लाथा बुक्क्याने मारहाण करून गंभीर जखमी करून खून केल्याची घटना गहूंजे येथे 30 मार्च रोजी घडली होती. जखमी पतीचा उपचारादरम्यान (दि. 5 एप्रिल) रोजी…

Talegaon Dabhade : अज्ञात वाहनाच्या धडकेत पोलीस शिपायाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - मोपेड दुचाकीवरुन जात असलेल्या पोलीस शिपायाला मागून अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या पोलीस शिपायाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. 30) रात्री साडेआठच्या सुमारास सोमाटणे येथे मुंबई-पुणे मार्गावर घडली.…

Talegaon Dabhade : जबरी चोरी करून कॅब चालकाचा गोळ्या घालून खून करणाऱ्या दोघांना अटक

एमपीसी न्यूज - जबरी चोरी करून ओला कॅब चालकाचा गोळ्या घालून निर्घृण खून केला. याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी आणि गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांनी दोघांना नागपूर मधून अटक केली. अटक केलेल्या दोघांकडून दोन गावठी कट्टे, 31 जिवंत काडतुसे आणि एक…

Talegaon Dabhade : पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

एमपीसी न्यूज - भाजी खरेदी करून घरी जात असणार्‍या पादचारी महिलेचे दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी चार तोळे वजनाचे मंगळसूत्र हिसकावले. ही घटना रविवारी (दि. 2) सायंकाळी साडेसातच्या सुमारास सरस्वती शाळेच्या मागे यशवंतनगर, तळेगाव दाभाडे येथे…

Talegaon Dabhade : जेवण वाढण्यासाठी उशीर केला म्हणून पत्नीस दगडाने मारहाण; पतीला अटक

एमपीसी न्यूज - जेवण वाढण्यासाठी उशीर केला म्हणून दारू प्यायलेल्या पतीने पत्नीला दगडाने मारहाण केली. यामध्ये पत्नी गंभीर जखमी झाली. ही घटना बुधवारी (दि. 15) दुपारी दोनच्या सुमारास यशवंत नगर तळेगाव दाभाडे येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी पतीला…