Browsing Tag

crime news Talegaon

Talegaon Dabhade : बनावट इंदुलेखा ऑइल विकणाऱ्या व्यापाऱ्यावर गुन्हा

एमपीसी न्यूज - बनावट इंदुलेखा भृंगा आॅईल विकणाऱ्या व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई तळेगाव दाभाडे पोलिसांनी तळेगाव बाजार रोडवरील मयूर मेगा मार्केट होलसेलर्स या दुकानात केली.मयूर रमेश ओसवाल (वय 35, रा. तळेगाव दाभाडे)…

Talegaon Dabhade : आंतरजातीय तरुणाशी प्रेमसंबंध ठेवल्याने चुलत्याने लावले पुतणीच्या डोक्याला पिस्तूल

एमपीसी न्यूज - आंतरजातीय तरुणाशी प्रेमसंबंध ठेवल्याने चुलत्याने पुतणीच्या डोक्याला पिस्तूल लावून तिला डांबून ठेवले. तसेच पुतणीसह तिच्या प्रियकराला ठार मारण्याची धमकी दिली. तरुणीने उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने याप्रकरणी…

Talegaon Dabhade : बनावट चावीने दरवाजा उघडून भरदिवसा दोन लाखांचे सोने लंपास

एमपीसी न्यूज - बनावट चावीच्या सहाय्याने घराचे कुलूप उघडून घरातून दोन लाख 13 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेले. ही घटना पियुष अपार्टमेंट तळेगाव दाभाडे येथे सोमवारी (दि. 6) दुपारी अडीचच्या सुमारास घडली.सुरेखा बबन…

Talegaon Dabhade : बेवारस 22 दुचाकी मूळ मालकांना परत

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात धूळ खात पडलेली बावीस दुचाकी वाहने त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आली. हा उपक्रम तळेगाव दाभाडे पोलीस व गंगामाता वाहन शोध संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने अक्षय तृतीयेचे निमित्त साधून राबविण्यात…

Talegaon Dabhade : भरदिवसा वृध्दाचे हातपाय बांधून पावणेपाच लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज - अज्ञात चोरट्यांनी भर दिवसा वृध्दाचे हातपाय बांधून त्यांना लोखंडी गजाचा धाक दाखवून घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण पावणे पाच लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना तळेगाव दाभाडे मधील सोमवार पेठ येथे सोमवारी (दि.…

Talegaon Dabhade : तरुणीचा विनयभंग करत तिच्या भावाला मारहाण

एमपीसी न्यूज- मोटारीतून जात असणाऱ्या तरुणीचा दोघांनी विनयभंग केला. तसेच त्यांना जाब विचारणाऱ्या तरुणीच्या भावाला मारहाण केली. या प्रकरणी मंगळवारी (दि.23) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पीडित मुलीने…

Talegaon Dabhade : स्वतः ला वाचविण्यासाठी सराईत गुन्हेगाराची विकेट

एमपीसी न्यूज- पूर्व वैमनस्यातून एका सराईत गुन्हेगाराने एकाला तुझी विकेट काढतो अशी धमकी दिली. धमकीला घाबरत स्वतःला वाचविण्यासाठी त्यानेच साथीदारांच्या मदतीने गुन्हेगाराची विकेट काढली आणि मृतदेह नदीपात्रात फेकून दिला. मात्र तळेगाव पोलिसांनी…

Talegaon Dabhade : खऱ्या नोटांऐवजी कागदाची बंडले देऊन 40 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज- पाच टक्क्यांनी रक्कम वाढवून देण्याचे आमिष दाखवत हातचलाखीने खऱ्या नोटांच्या ठिकाणी कागदाची बंडले ठेवून तरुणाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना सोमाटणे फाटा येथे घडली.या प्रकरणी विश्वास वसंत मुऱ्हे (वय २९ रा.…

Talegaon : कंपनीत पैसे गुंतवण्याच्या बहाण्याने तिघांची पाच लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - नफा मिळवून देण्याचा बहाण्याने तिघांना कंपनीत पैसे गुंतवण्यास सांगितले. तिघांनी पैसे गुंतवल्यानंतर ठराविक कालावधीनंतर त्यांना कंपनीतून मिळणार नफा दिला नाही. तसेच त्यांनी गुंतवलेली रक्कमही दिली नाही. याबाबत पाच लाख रुपयांची…

Talegaon Dabhade : व्हॉट्सअ‍ॅपवरील अश्लील मेसेजला कंटाळून प्राध्यापकाची आत्महत्या

एमपीसी न्यूज - आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून मोबाइलवरील व्हॉट्सअ‍ॅपवर येणा-या अश्लील मेसेजला कंटाळून प्राध्यापकाने लोणावळा-पुणे लोकलखाली उडी मारून आत्महत्या केली. हा प्रकार शुक्रवारी (दि. 8) दुपारी साडेबाराच्या सुमारास तळेगाव दाभाडे रेल्वे…