Browsing Tag

crime news today

Wakad : शेअर मार्केट मध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने 11 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक केल्यास 150 टक्के परतावा मिळेल असे आमिष दाखवून एका व्यक्तीची 11 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. (Wakad) हा प्रकार 28 डिसेंबर 2021 ते 7 फेब्रुवारी 2022 या कालावधीत थेरगाव आणि चिंचवड येथे घडला.…

Bhosari : बनावट पार्ट कंपनीच्या नावे विकणाऱ्या दुकानदारावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : बनावट पार्ट कंपनीच्या नावे विकणाऱ्या एका दुकानदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुकानदाराकडून एक लाख तीन हजारांचे बनावट पार्ट जप्त करण्यात आले आहेत.(Bhosari) ही कारवाई सोमवारी (दि. 27) सायंकाळी जय गणेश साम्राज्य कॉम्प्लेक्स…

Pimpri : पीएमपी बस प्रवासात वृद्धाची सोनसाखळी पळवली

एमपीसी न्यूज - पीएमपी बसमधून प्रवास करत असलेल्या (Pimpri) एका वृद्ध व्यक्तीची सोनसाखळी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना मंगळवारी (दि. 28) सकाळी चिंचवड स्टेशन ते आंबेडकर चौक पिंपरी या दरम्यान घडली.फकीरराव गणपत साहने (वय 75, रा.…

Chikhali Crime : लग्नाच्या आमिषाने महिलेवर लैंगिक अत्याचार

एमपीसी न्यूज : एकाच ठिकाणी काम करत असताना महिलेची जवळीक साधून तिच्यासोबत लग्न करण्याचे अमिष दाखवून एका व्यक्तीने लैंगिक अत्याचार केला. (Chakan Crime) यामध्ये संबंधित महिला गरोदर राहिली. हा प्रकार ऑक्टोबर 2022 ते फेब्रुवारी 2023 या कालावधीत…

Chakan Crime : महावितरणच्या विद्युत सहायकास मारहाण; तिघांना अटक

एमपीसी न्यूज - वीज पुरवठा तोडल्याच्या कारणावरून (Chakan Crime) चौघांनी मिळून महावितरणच्या विद्युत सहायकाला बेदम मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 26) सकाळी साडे अकरा वाजता आंबेठाण रोड, चाकण येथे घडली. पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली…

Chakan : सोशल मिडियावरून अश्लील मेसेज पाठवत महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज - सोशल मिडियावर अश्लील व्हिडीओ (Chakan) आणि मेसेज पाठवून महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार 22 ते 26 मार्च या कालावधीत चाकण येथे घडला.अतिश नरहरी कटारे (रा. शिंगवे, ता. निफाड, जि. नाशिक) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव…

Talegaon News : महिलेवर लैंगिक अत्याचार करून जबरी चोरी करणार्‍याला अटक

एमपीसी न्यूज - लग्नापूर्वीच्या मित्राबाबत पतीला सांगण्याची धमकी देत तरुणाने महिलेवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. (Talegaon News) तसेच महिलेकडून पैसे आणि दागिने घेतले. तरुणाने महिलेला मारहाण केली. याबाबत महिलेने पोलिसात धाव घेत तरुणाच्या…

Pune Crime : पुण्यात हॉकी खेळण्याच्या वादातून मित्राची आई व तीन बहिणींवर प्राणघातक हल्ला

एमपीसी न्यूज : हॉकी खेळण्याच्या वादातून चार जणांनी मित्राच्या आई आणि त्याच्या तीन बहिणींवर प्राणघातक हल्ला केला. पुण्यातील वारजे भागातून ही धक्कादायक घटना समोर येत आहे. चार जणांनी तीन अल्पवयीन मुलींना लोखंडी रॉड, पाईपने मारहाण केली.(Pune…

Hinjawadi : हिंजवडी पोलिसांनी केला 15 लाखांचा गुटखा जप्त

एमपीसी न्यूज – हिंजवडी पोलिसांनी (Hinjawadi) एका टेम्पो मधून 15 लाख 95 हजार रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. हि कारवाई शनिवारी (दि.25) भुगाव येथे करण्यात आली आहे. याप्रकऱणी रामलाल चौघाजी चौधरी (वय 45 रा. पुणे) असे अटक आरोपीचे नाव आहे.…

Chinchwad : बजाज फायनान्समधून बोलत असल्याचे सांगत दीड लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – बजाज फायनान्समधून बोलत असल्याचे सांगून लिंक पाठवत एकाच्या खात्यातून 1 लाख  45 हजार रुपये काढून घेतले. (Chinchwad) यावरून चिंचवड पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि घटना 22 मार्च रोजी चिंचवड येथे घडली आहे.…