Browsing Tag

Crime News Vadgaon Maval

Vadgaon Maval : एमआयडीसीमध्ये जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मोबदला मिळावा

एमपीसी न्यूज - एमआयडीसी (निगडे) टप्पा क्रमांक चारचे 32 (1) त्वरीत करावे व 32 (1) झालेल्या आंबळे गावातील शेतकऱ्यांना ताबडतोब मोबदला मिळावा. स्थानिक शेतकऱ्यांच्या जमीनी वगळाव्यात आदी मागण्यांबाबत शेतकरी बचाव कृती समितीच्या वतीने…

Vadgaon Maval : महाराष्ट्र बंदला मावळ मध्ये संमिश्र प्रतिसाद

एमपीसी न्यूज - लखीमपुर येथे शेतकऱ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडी मधील घटकपक्षांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. सोमवारी (दि. 11) झालेल्या या महाराष्ट्र बंदला मावळ तालुक्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. वडगाव शहरात…

Vadgaon Maval News : विचारांच्या आधारे चालणारी गावेच प्रगती करतात – प्रा. जयवंत आवटे

एमपीसी न्यूज - एकमेकांचा आदर करण्यासाठी जीवन जगताना सकस साहित्य व सकस संगत हवी. जे गाव विचारांच्या आधारावर चालते, तेच गाव टिकते आणि तेच गाव पुढे जाऊन प्रगती करते.  येणारा काळ हा संपत्तीने, पैशाने वा धनाने दिपवता येणार नाही. तर…

Vadgaon Maval : बाल भजनी मंडळाने केला विठ्ठल जप; लहानग्यांच्या सुमधुर आवाजातून विठ्ठलमय वातावरणाचा…

एमपीसी न्यूज - श्रावणी सोमवार निमित्त श्री विठ्ठल परिवार यांच्या वतीने मोहीतेवाडी येथील दत्त प्रसादिक बाल भजनी मंडळाचा विठ्ठल जपाचा कार्यक्रम पार पडला. लहानग्यांच्या सुमधुर गायनातून वातावरण विठ्ठलमय झाले. मुलांना लहान वयातच चांगले…

Vadgaon Maval : ओढ्याच्या पूराचा श्री पोटोबा महाराज मंदिराच्या सीमा भिंतीला धोका

एमपीसी न्यूज : वडगाव मावळ येथील ओढ्याच्या पूराच्या पाण्याचा मंदिर प्रांगण सीमा भिंतीला धोका होऊ नये याविषयी उपाय योजना करण्या बाबतच्या मागणीचे श्री पोटोबा महाराज देवस्थानचे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर व विश्वस्त सचिव अनंता कुडे व…

Vadgaon maval :मावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील 13 गावातील नळ पाणीपुरवठा योजनांना मंजुरी 

एमपीसी न्यूज  - मावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील गावांसाठी 13 नळ पाणीपुरवठा योजनांना मान्यता मिळाल्याने ग्रामीण भागातील पाण्यासाठीची वणवण आता थांबणार असल्याची माहिती आमदार सुनील शेळके यांनी दिली. मावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील…

Vadgaon Maval : रयत शिक्षण संस्थेच्या न्यु इंग्लिश स्कूलचा ऑनलाईन माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात

एमपीसी न्यूज - वडगाव मावळ येथील  रयत शिक्षण संस्थेच्या न्यु इंग्लिश स्कूलचा माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात पार पडला. हा मेळावा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन माध्यमातून पार पडला. सन 1997-98 या शैक्षणिक वर्षीच्या इयत्ता दहावीचे विद्यार्थी…

Vadgaon Maval : किरकोळ कारणावरून ट्रक चालकाचा खून; फिर्यादीच निघाला आरोपी

एमपीसी न्यूज - ट्रकमध्ये स्वयंपाक करत असताना किरकोळ कारणावरून वाद झाल्याने ट्रकचालकाने सहकारी ट्रक चालकाचा कांदा कापण्याच्या सुरीने खून केला. ही घटना वडगाव-तळेगाव फाट्यावर बुधवारी (दि. 19) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. त्यांनतर…

Vadgaon Maval : व्हाट्स अपवर धमकीचे स्टेटस ठेवल्याप्रकरणी वाद; सहा जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - व्हाट्स अपवर धमकीचे स्टेटस ठेवल्याप्रकरणी विचारणा करणा-या दोघांना लाथाबुक्क्यांनी व दगडाने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार मंगळवारी (दि. 28) सकाळी दहाच्या सुमारास मावळ तालुक्यातील टाकवे बुद्रुक येथे घडली.…

Vadgaon Maval : मोबाईल टॉवरवरील दहा लाखांचे साहित्य चोरीला

एमपीसी न्यूज - मोबाईलच्या टॉवरवरील दहा लाख 25 हजार रुपयांचे साहित्य अज्ञात चोरटयांनी चोरून नेले. ही घटना मावळ तालुक्यातील वडेश्वर आणि टाकवे येथे 26 ते 29 सप्टेंबर रोजी घडली.संजय चंद्रभूषण पाठक (वय 40, रा. माऊलीनगर, साई पार्क, दिघी)…