BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

crime news wakad

Pimpri : प्रेमात अडथळा ठरत असल्याने पत्नीने लष्करी सेवेतील पतीचा विष देऊन काढला काटा

एमपीसी न्यूज - प्रेमात अडथळा ठरत असल्याने पत्नीने प्रियकराच्या मदतीने लष्करी सेवेत असलेल्या पतीचा विष देऊन काटा काढला. सोडिअम साइनाइडची गोळी पाण्यात देऊन पतीचा खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह मोटारीत घालून तो राजगड पोलीस ठाण्याच्या…

Wakad : घड्याळाच्या दुकानाची चौकशी पडली 98 हजारांना !

एमपीसी न्यूज - घड्याळाच्या दुकानाची ऑनलाइन चौकशी केली. माहिती पाहत असताना एका दुकानाच्या साईटवर असलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क केला. त्यावरून सांगण्यात आले की, 'घड्याळाची माहिती मिळविण्यासाठी आलेल्या लिंकवर क्लिक करून फॉर्म भरा व पाच…

Wakad : घरफोडी करून 70 हजारांचे दागिने पळवले

एमपीसी न्यूज - दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून चोरट्यांनी 70 हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना थेरगाव येथे रविवारी (दि. 10) सकाळी उघडकीस आली.संदीप सूर्यकांत पाटील (वय 30, रा. कुणाल रेसिडन्सी, थेरगाव) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस…

Wakad : विवाहितेची गळफास लावून आत्महत्या

एमपीसी न्यूज - विवाहितेने राहत्या घरात ओढणीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना रविवारी (दि. 3) रात्री साडेआठच्या सुमारास विजयनगर, काळेवाडी येथे उघडकीस आली.सरिता सचिन खुंजावटे (वय 26, रा. ओंकार कॉलनी, विजयनगर, काळेवाडी)…

Wakad : विवाहितेच्या छळ प्रकरणी पती व सासूवर गुन्हा

एमपीसी न्यूज - विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा छळ केल्याची फिर्याद विवाहितेने वाकड पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार पती व सासूवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 26 मे ते 3 नोव्हेंबर या कालावधीत भूमकर चौक वाकड येथे घडला…

Wakad : उघड्या दरवाजावाटे प्रवेश करून दीड लाखांची चोरी

एमपीसी न्यूज - उघड्या दरवाजावाटे प्रवेश करून चोरटयांनी घरातील एक लाख 40 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. ही घटना गुरुवारी (दि. 10) सायंकाळी सातच्या सुमारास पवारनगर, थेरगाव येथे उघडकीस आली.रामपाल इंदरमल सिंह (वय 59, रा. दत्तराज कॉलनी,…

Wakad : बांधकाम साहित्य चोरी प्रकरणी दोघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज- बांधकामावरील 15 लाख 50 हजारांचे साहित्य चोरून नेणाऱ्या सुरक्षारक्षक व सुरक्षारक्षक एजन्सीचे मालक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना वाकड येथे घडली.सुरक्षारक्षक पृथ्वीराज सोनू आणि सुरक्षारक्षक एजन्सीचे…

Wakad : बांधकाम साईटवरून डीव्हीआर चोरीस

एमपीसी न्यूज- सॅम्पल फ्लॅटचे कुलूप तोडून बांधकाम साईटवर लावलेला डिव्हीआर चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना वाकड येथे शनिवारी (दि. 5) उघडकीस आली.रवींद्र वाघू तुपे (वय 42, रा. वडगाव शेरी, पुणे) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.…

Hinjawadi : ब्रोकर असल्याचे सांगून तरुणाची 50 हजारांची फसवणूक

एमपीसी न्यूज - ब्रोकर असल्याचे सांगून तरुणाला भाड्याने फ्लॅट देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी तरुणाकडून 50 हजार रुपये घेतले. पैसे घेऊन त्याला भाड्याने फ्लॅट न देता त्याची फसवणूक केली. असा गुन्हा हिंजवडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. ही…

Wakad : भावाचा जामीन करण्यासाठी पैसे मागत एकाला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज - भावाचा जमीन मंजूर करण्यासाठी एका व्यक्तीला तीस हजार रुपये मागितले. व्यक्तीने पैसे देण्यास नकार दिला असता त्याला कोयत्याने व बिअरच्या बाटलीने बेदम मारहाण केली. ही घटना गणेशनगर, थेरगाव येथे शनिवारी (दि. 28) रात्री साडेनऊच्या…