Pune : पत्नीच्या आजारपणाला कंटाळून ज्येष्ठ नागरिकाने केला पत्नीचा खून
एमपीसी न्यूज- बायकोच्या आजारपणाला कंटाळून एका 77 वर्षाच्या नागरिकाने आपल्या पत्नीचा खून केला. त्यानंतर आपण आत्महत्या करीत असल्याची चिट्ठी लिहून तो गायब झाला. ही घटना आज सकाळी वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत फ्लॉवर व्हॅली लोटस सोसायटी मध्ये…