Browsing Tag

Crime News Wanawadi

Wanawadi : डुप्लिकेट चावी बनवून वेळोवेळी चोरी करणाऱ्या शेजारणीसह दोन महिला गजाआड!

एमपीसी न्यूज - बाहेर जाताना शेजाऱ्यांकडे घराची चावी ठेवणे एका कुटुंबाला चांगलेच महागात पडले. शेजारणीने त्याच चावीच्या सहाय्याने डुप्लिकेट चावी तयार केली आणि एका मैत्रिणीच्या मदतीने घरात वेळोवेळी चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार सीसीटीव्ही…

Pune : व्हिस्कीची एक बाटली 26 हजार रुपयांना !

एमपीसी न्यूज- रात्री व्हिस्की पिण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी दारूची दुकाने बंद झाल्यामुळे ऑनलाईन ऑर्डर देऊन घरपोच व्हिस्कीची बाटली मागवली खरी पण डिलिव्हरीचे पैसे देताना डेबिट कार्डची गोपनीय माहिती घेऊन बँक खात्यातून 26 हजार 652 रुपये काढून…

Pune : घरफोड्या करुन धुमाकूळ घालणारी टोळी वानवडी पोलिसांकडून जेरबंद

एमपीसी न्यूज- पुणे शहरासह आणि संपूर्ण महाराष्ट्रात गंभीर स्वरूपाच्या घरफोडी व जबरी चोरी करून धुमाकूळ घालणाऱ्या टोळीला वानवडी पोलिसांनी गजाआड केले आहे. उजालासिंग प्रभुसिंग टाक (वय-27), गोरखसिंग गागासिंग टाक (वय-29), बल्लूसिंग प्रभुसिंग…