Browsing Tag

Crime news

Gawarwadi: जीवे मारण्याची धमकी देत तरुणाला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज -   विनाकारण जिवे मारण्याची धमकी देत तरुणाला बेदम (Gawarwadi)मारहाण करण्यात आली. ही घटना 11 एप्रिल रोजी गवारवाडी माण येथे घडली.सचिन तानाजी राजपूत (वय 30, रा. घोटावडे फाटा, पौड) आणि त्याच्या तीन ते (Gawarwadi)चार…

Maval: कंपनीतून दहा लाखांचा माल चोरून नेण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज -    कंपनीतून दहा लाख 42 हजार रुपये किमतीचा माल चोरून नेण्याचा(Maval) प्रयत्न केला. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (दि. 14) मध्यरात्री मावळ तालुक्यातील मिंडेवाडी येथे टीव्हीएस कंपनीत घडली.अमोल…

Bhosari: बस मध्ये चढणाऱ्या महिलेचे दागिने हिसकावले

एमपीसी न्यूज - भोसरी येथील पीएमटी बस स्टॉपवर बसमध्ये चढत असताना (Bhosari)एका महिलेच्या कानातील दागिने चोरट्याने चोरून नेले. ही घटना 12 एप्रिल रोजी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घडली.या प्रकरणी महिलेने सोमवारी (दि. 15)…

Alandi: जागेच्या वादातून दोन गटात हाणामारी

एमपीसी न्यूज -   जागेच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. ही (Alandi)घटना शनिवारी (दि. 13) दुपारी आंबेडकर चौक, चिंबळी येथे घडली. याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.58 वर्षीय महिलेने दिलेल्या…

Hinjewadi: क्रिप्टो मध्ये गुंतवणूक करण्यास सांगत 23 हजारांची फसवणूक

एमपीसी न्यूज -   क्रिप्टो मध्ये गुंतवणूक करण्यास सांगत एका व्यक्तीची (Hinjewadi)22 हजार 999 रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 21 फेबृवारी रोजी माण रोड, हिंजवडी येथे घडली.विनीत मोहन अग्रवाल (वय 43, रा. माण रोड, हिंजवडी) यांनी…

Wakad: सात दिवसांच्या बालकाची तस्करी करणाऱ्या महिलांची टोळी जेरबंद, आतापर्यंत 5 बालकांची केली होती…

एमपीसी न्यूज-  नवजात बालकाची तस्करी करू पाहणाऱ्या 6 महिलांना  (Wakad) वाकड पोलिसांनी मोठ्या शिताफीने  अटक केली. ही कारवाई पोलिसांनी शुक्रवारी (दि.12) जगताप डेअरी परिसरात करण्यात आली. आरोपी महिला या सराईत असून त्यांनी आतापर्यंत 5…

Chinchwad: गॅसचा काळाबाजार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा, सव्वा तीन लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - गॅसचा काळाबाजार केल्याप्रकरणी  एकावर गुन्हा (Chinchwad)दाखल केला असून पोलिसांनी सव्वा तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई अमंली पदार्थ विरोधी पथकाने  शुक्रवारी (दि.12) चिचंवड, बिजलीनगर येथे केली आहे.…

Khed: 8 लाखाच्या  मालाचा अपहार  केल्याप्रकरणी ट्रान्सपोर्ट कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - कंपनीचे पेनिट्रेटिंग ऑईल 60 चा माल योग्य जागी न पोहचवता(Khed) त्यांचा अपहार करत 8 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना 1 ते 3 एप्रिल या कालावधीत जेएनपीटी पोर्ट मुंबई ते निघोजे खेड या मार्गावर घडला आहे.याप्रकरणी…

Bawdhan: महिलेला ब्लॅकमेल केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - महिलेला ब्लॅकमेल केल्याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी (Bawdhan)दोन मोबाईल क्रमांक धारका विरोधात गुन्हा दाखल केला आहे, ही घटना  मंगळवारी (दि.9 ) गुरुवार (दि.11) बावधन येथे घडला आहे. याप्रकरणी महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात…

Pimpri: म्हाडाचे घर नावे करण्यासाठी मुलगी व जावयानेच केली वयस्क आई वडिलांची फसवणूक

एमपीसी न्यूज -  म्हाडाचे घर नावे करावे यासाठी मुलगी जावई यांनी खोटे नोटरी इच्छापत्र तसेच बनावट (Pimpri) वैद्यकीय प्रमाणपत्र बनवून वयस्क आई-वडिलांची फसवणूक केली आहे. हा सारा प्रकार 27 जानेवारी 2023 ते शुक्रवारी (दि.12) या…