Browsing Tag

Crime on three

Wakad Crime : जमीन विक्रीच्या बहाण्याने दोघांची सात लाखांची फसवणूक; तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - एका व्यक्तीला विकलेली जमीन पुन्हा विकण्याचा प्रयत्न करून दोघांची 6 लाख 95 हजारांची फसवणूक केली. याबाबत तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 6 जुलै 2017 ते 26 नोव्हेंबर 2020 या कालावधीत थेरगाव येथे घडला.…

Hinjawadi Crime : जुन्या भांडणाच्या कारणावरून दांपत्यास मारहाण; तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - सकाळी झालेल्या भांडणाच्या कारणावरून तीन जणांनी मिळून दाम्पत्याला रस्त्यात अडवून सायंकाळी बेदम मारहाण केली. ही घटना 5 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता ताजणे वस्ती, पुनावळे येथे घडली.रेश्मा जुबेर अत्तार (वय 30, रा. जांबे…

Bhosari : विनाकारण धारदार शस्त्राने तरूणावर वार; तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - मावस भावाला जेवणासाठी बोलविण्यास मावशीच्या घरी चाललेल्या एका तरुणावर धारदार शस्त्राने वार केले. ही घटना सोमवारी (दि. 18) रात्री फुलेनगर मस्जिद जवळ घडली. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवी दिलीप गाडेकर (वय 25,…