Browsing Tag

Crime opened

Bhosari : जबरी चोरीच्या गुन्ह्यात अटक आरोपींकडून आणखी दोन चोरीचे गुन्हे उघड

एमपीसी न्यूज - जबरी चोरीच्या गुन्ह्यामध्ये अटक केलेल्या दोन आरोपींकडून आणखी दोन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. हे दोन्ही गुन्हे एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडले आहेत.सुनील प्रकाश यादव (वय 19, रा. यादव चाळ, भोसरी) असे अटक…