Browsing Tag

crime pimple gurav

Sangvi : पिंपळे गुरवमध्ये दहा मिनिटात दहा लाखांची चोरी

एमपीसी न्यूज - घराच्या अर्धवट उघड्या दरवाजातून आत घुसून अज्ञात चोरट्यांनी 10 लाख 5 हजार 706 रुपयांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना सोमवारी (दि. 20) सायंकाळी 6 ते 6.10 च्या सुमारास घडली. केवळ दहा मिनिटांच्या कालावधीत चोरट्यांनी संपूर्ण तिजोरीवर…