Browsing Tag

crime pimpri

Pimpri : लग्न मोडण्याची धमकी देणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - तरुणीला वांवरवार त्रास देऊन तिचे लग्न मोडण्याची धमकी देणाऱ्या तरुणावर पिंपरी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार संत तुकाराम नगर पिंपरी येथे सोमवारी (दि. 17) घडला.याप्रकरणी 24 वर्षीय तरुणीने…

Pimpri : नेहरूनगरमध्ये टोळक्याने किराणा व्यापाऱ्याला धमकावले

एमपीसी न्यूज - पोलीस असल्याची बतावणी करुन आठ ते दहा गुंडांनी किराणा व्यापाऱ्याला मध्यरात्री शिवीगाळ करत दुकान खाली करण्याची धमकी दिली. ही घटना गुरुवारी (दि. 20) रात्री बाराच्या सुमारास नेहरूनगरमधील वसंतदादा पाटील शाळेशेजारील साबळे निवास…

Pimpri : कर्ज फेडण्यासाठी तो करायचा वाहनचोरी

एमपीसी न्यूज - कर्ज फेडण्यासाठी वाहनचोरी करणा-या एका चोराला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून तीन वाहने जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई बुधवारी (दि. 19) दुपारी साडेतीन वाजता मोरवाडी चौकात करण्यात आली.…

Pimpri: एटीएम फोडून दीड लाखांची रोकड लंपास

एमपीसी न्यूज -  गॅस कटरने एटीएम मशिन कापून चोरट्यांनी दीड लाखांची रोकड लंपास केली. ही घटना पिंपरीतील संत तुकारामनगर येथे आज (शनिवारी) सकाळी उघडकीस आली.पिंपरी  संत तुकारामनगर येथे डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज समोर ऍक्सिस बँकेचे एटीएम केंद्र…

Pimpri : चौकीतच पोलिसाला गोळया घालून जीवे मारण्याची धमकी; त्रिकुट’ ठोकल्या बेड्या 

एमपीसी न्यूज - सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळे-सौदागर पोलीस चौकीत एका त्रिकुटाने पोलीस हवालदाराच्याच कानशिलात लगावली. एवढेच नाही तर भर चौकीतच पोलिसाला गोळया घालून जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास…