Browsing Tag

crime registered

Sangvi : चांगल्या परताव्याच्या आमिषाने फसवणूक; एकावर गुन्हा

एमपीसी न्यूज - चांगल्या परताव्याचे अमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 2015 पासून ते 28 फेब्रुवारी 2020 या कालावधीत पिंपळे सौदागर आणि नवी सांगवी परिसरात घडली.सुदर्शन हिरालाल देसले (वय 39, रा.…

Chinchwad : बनावट दाखला दिल्याप्रकरणी दुकाने निरीक्षकासह पाच जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - दुकान मालकाच्या नावाच्या बदलाबाबत परस्पर बनावट कागदपत्रे सादर करून तसेच तत्कालीन दुकाने निरीक्षक यांच्याशी संगनमत करून दुकानाच्या नावातील बदलाचा बनावट दाखला दिला. याप्रकरणी तत्कालीन दुकाने निरीक्षकासह पाच जणांवर गुन्हा दाखल…

Pune : पासपोर्ट व्हिजाची मुदत संपूनही अवैधरित्या राहणा-या पाच नायजेरियन व्यक्तींवर कारवाई

एमपीसी न्यूज – कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पासपोर्ट व्हिजाची मुदत संपूनही अवैधरित्या राहात असलेल्या पाच नायजेरियन व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले. खंडणी व अंमली पदार्थ विरोधी पथकाने मंगळवारी (दि.31) दुपारी चारच्या सुमारास ही कारवाई केली.…

Chakan : पत्नीचा विनयभंग, पतीला मारहाण; सहा जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - रस्त्याने जात असलेल्या महिलेची छेड काढून तिचा विनयभंग केला. तसेच तिला दगडाने मारहाण केली. याचा जाब विचारण्यासाठी आलेल्या पतीला देखील मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी…