Browsing Tag

crime story

Chakan: कंपनीच्या स्टोअर रूममधून चार लाखांची केबल चोरीला

एमपीसी न्यूज- कंपनीच्या स्टोअर रूममधून अज्ञात तीन ते चार जणांनी मिळून चार लाख 7 हजार 669 रुपयांची केबल वायर चोरून नेली. ही घटना बुधवारी (दि. 22) रात्री साडेनऊ वाजताच्या सुमरास एच आर मिंडा कंपनी येथे घडली.अजरुद्दिन बादशाह मुजावर (वय 38,…