Browsing Tag

crime

Chinchwad crime News : शासकीय आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या 102 जणांवर कारवाई

एमपीसी न्यूज - शासकीय आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या 102 जणांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी बुधवारी (दि. 23) भारतीय दंड विधान कलम 188 नुसार कारवाई केली आहे. बुधवारी पिंपरी-चिंचवड शहरात 835 रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल सकारात्मक आले आहेत. तर…

Pune News : काचबंद कारमध्ये पाणी पिण्यासाठी मास्क काढला अन पोलिसांनी फाडली पावती

एमपीसी न्यूज - कारमधून जात असताना सिग्नलवर कार थांबल्यानंतर पाणी पिण्यासाठी मास्क काढला. मास्क काढल्याचे पाहून वाहतूक पोलिसांनी तत्परता दाखवत कार चालकाच्या नावाने 500 रुपयांची पावती फाडली. हा प्रकार खडकी येथे घडला आहे. यामुळे नागरिकांमधून…

Pune News : महिलेकडून खोट्या तक्रारीची भीती; एकाने केला ब्लेडने हात कापून आत्महत्येचा प्रयत्न

एमपीसी न्यूज - महिला आपल्या विरुद्ध खोटी तक्रार करणार असल्याच्या भितीने एका व्यक्तीने ब्लेडने हात कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. हि घटना मंगळवारी (दि.15) सकाळी आठच्या सुमारास एरंडवणे येथील अलंकार पोलीस ठाण्यासमोर घडली. याप्रकरणी अलंकार…

Pune News : अतिक्रमण कारवाईदरम्यान अधिकारी व पोलिसांवर दगडफेक ; दहा जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी गेलेल्या पुणे महापालिकेच्या अधिकारी व पोलिसांना धक्काबुक्की करीत त्यांच्यावर दगडफेक करून कारवाईला विरोध केल्याची घटना मंगळवारी (दि.14) दुपारी एकच्या सुमारास पीएमसी कॉलनी, वाकडेवाडी येथे घडली. या…

Wakad crime News : जेवणातून गर्भपाताच्या गोळ्या देऊन महिलेचा गर्भपात

एमपीसी न्यूज - महिलेच्या नकळत तिच्या जेवणात गर्भपाताच्या गोळ्या टाकून तिचा गर्भपात केला. तसेच माहेरहून पैसे आणण्यासाठी तिचा मानसिक व शारीरिक छळ केल्याचा गुन्हा वाकड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. पती शेखर रामदास वाघुले (वय 30, रा.…

Pune News : ‘आम्ही वडगावचे डॉन’; हातात कोयते घेऊन दहशत निर्माण करणा-या टोळक्याविरोधात…

एमपीसी न्यूज - हातात कोयते घेऊन गाड्यांची तोडफोड करत तसेच आरडाओरडा करून दहशत निर्माण करणा-या टोळक्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तुषार शेलार (वय 30, रा. रायगडनगर, वडगाव-बुद्रुक, पुणे ) यांनी सिंहगड पोलीस ठाण्यात…

Maval crime News : जांभूळ येथील व्हिजन सिटीमध्ये चार्टर्ड अकाऊंटंटची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील जांभूळ येथील व्हिजन सिटी येथील रो हाऊसमध्ये एका चार्टर्ड अकाऊंटंटने गळफास लाऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी (दि. 13) सायंकाळी साडेसात वाजता उघडकीस आली. विनयकुमार मुकुदंराव भांबुर्डेकर (वय 39, रा.…

Chinchwad crime News : पिंपरी, चिंचवड, चाकणमधून तीन वाहने चोरीला

एमपीसी न्यूज - पिंपरी, चिंचवड आणि चाकण परिसरातून तीन वाहने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहेत. यामध्ये एक पल्सर, एक बुलेट आणि एका कारचा समावेश आहे. रविवारी (दि. 13) अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मयूर उत्तमराव…

Wakad : मिक्सर ट्रॅकचा पाईप अंगावर पडल्याने बांधकाम साईटवरील कामगाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - मिक्सर ट्रॅकचा पाईप लिफ्ट मधून वर घेत असताना लिफ्ट मधून पाईप कामगाराच्या अंगावर पडला. त्यामध्ये कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना वाकड येथील स्नेहांगण बांधकाम साईटवर घडली. मनोजकुमार सुक्कू कैफल असे मृत्यू झालेल्या कामगाराचे…