Browsing Tag

crime

Mahalunge : अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज -  अज्ञात वाहनाच्या धडकेत 53 वर्षीय पादाचाऱ्याचा मृत्यू झाला (Mahalunge) आहे. हा अपघात महाळुंगे येथे गुरुवारी (दि.24) सकाळी घडला.यात रामदास रतन गवई (वय 53 रा. निघोजे, खेड) अये मयत व्यक्तीचे नाव असून सचिन मनमोहन देऊळकर (वय…

Pune : बुलेट एक्टिवाला घासली, त्यांनी कोयताच बाहेर काढला

एमपीसी न्यूज - पुण्यातील पाषाणमध्ये एक्टिवा दुचाकीला बुलेटचा धक्का लागल्याच्या ( Pune)  कारणावरून दोघाजणांनी डायरेक्ट कोयता काढून एका तरुणावर वार केले. पाषाणच्या सोमेश्वर मंदिराजवळील शिवशंभो हॉटेल समोर बुधवारी सायंकाळी हा प्रकार घडला.…

Moshi : प्रॉपर्टीच्या हिस्स्यावरून जिवे मारण्याची धमकी देत पत्नी व मेहुण्याकडून मारहाण

एमपीसी न्यूज – प्रॉपर्टीमध्ये हिस्सा हवा म्हणून पत्नी व मेहुण्याने ( Moshi) घरात घुसून पतीला मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली आहे. ही घटना 9 ऑगस्ट रोजी मोशी येथील मनवा पार्क येथे घडली आहे.Akurdi : पुणे, पिंपरी-चिंचवडला ड्रग्जचा…

Chinchwad : पतीने झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात घातला सिमेंटचा गट्टू, पत्नी गंभीर जखमी

एमपीसी न्यूज -  घरगुती भांडणातून पतीने झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घातला आहे. ही धक्कादायक (Chinchwad)  घटना रविवारी (दि.20) पहाटे साडे पाचच्या सुमारास चिंचवड येथील गावडे चाळ येथे घडली आहे.याप्रकऱणी निगडी पोलिसांनी आरोपी…

Pune : 12 वर्षाची मुलगी गर्भवती राहिली अन् उघडकीस आला धक्कादायक प्रकार

एमपीसी न्यूज -  बारा वर्षाची अल्पवयीन मुलगी, पोटात अचानक दुखू लागल्याने ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल (Pune ) झाली. तपासणीनंतर डॉक्टरांना धक्काच बसला. कारण बारा वर्षाची ही अल्पवयीन मुलगी गर्भवती होती. हा संपूर्ण प्रकार लक्षात आल्यानंतर…

Pune : लष्करातील जवानाला मारहाण करत लुटले

एमपीसी न्यूज -  लष्करातील जवानाला मारहाण करुन लुटल्याची घटना घोरपडी येथील ( Pune ) सोपानबाग परिसरात घडली.या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध वानवडी पोलिसांत गुन्हा दाखल केला असून परशुराम बसप्पा नगराळे (वय 39) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद…

Chikhali : नोकरीचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार केल्याप्रकऱणी दोघांना अटक

एमपीसी न्यूज – नोकरीचे आमिष दाखवून महिलेचे खाजगी व्हिडीओ (Chikhali) व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. हा सारा प्रकार मार्च 2023 ते 12 जून 2023 या कालावधीत चिखली येथे घडली आहे.…

Wakad : लहान मुलांच्या भांडणावरून मोठ्यांमध्ये जुंपली

एमपीसी न्यूज -  लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणाने (Wakad ) शेजाऱ्याच्या घरात जाऊन तोडफोड करून महिलांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. शेजाऱ्याला रस्त्यात गाठून कोयत्याने मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी (दि. 5)…

Pune : तल्याठ्याकडून काम करवून घेण्यासाठी 50 हजारांची लाच मागणाऱ्या दोघांना अटक

एमपीसी न्यूज – अर्जावर वाघोली येथील तलाठ्याच्या सह्या घेण्यासाठी नागरिकांना 50 हजार रुपयांची (Pune)लाच मागितल्या प्रकरणी दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने अटक केली आहे. ही कारवाई 11 ते 12 मे दरम्यान करण्यात आली होती. गुन्ह्याची पडताळणी करून…

Pimpri : कोयत्याने वार करत व्यावसायिकास लुटले

एमपीसी न्यूज - कोयत्याने वार करत चायनीज खाद्यपदार्थाच्या गाडी ( Pimpri ) चालकाला लुटले. दरम्यान या आरोपींनी व्यावसायिकाच्या भावाला जीवे मरणार असल्याची धमकी दिली. ही घटना शुक्रवारी (दि. 2) दुपारी तीन वाजताच्या सुमारास वायसीएम हॉस्पिटल समोर…