Browsing Tag

Crimes on eight people

Lonavala : हातभट्टी चालविणाऱ्या आठ जणांवर कारवाई; 40 हजारांचे कच्चे रसायन जागीच नष्ट

एमपीसी न्यूज : लाॅकडाऊन काळात दारुबंदीचे उल्लंघन करीत चोरून हातभट्टी चालविणार्‍या लोणावळा ग्रामीण पोलिसांनी 8 जणांवर दारूबंदी कायद्यार्तंगत गुन्हे दाखल केले. तसेच त्यांच्या जवळील 40 हजार रुपयांचे कच्चे रसायन जागीच नष्ट करून 3,092 रुपयांचा…