Browsing Tag

criminal arrested

Pune News : कोयता घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या तडीपार गुन्हेगाराला अटक

एमपीसी न्यूज - कात्रज येथील संतोष नगरमध्ये हातात कोयता घेऊन दहशत निर्माण करणा-या व पुणे शहरातून दोन वर्षांसाठी तडीपार असलेल्या गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे. भारती विद्यापीठ पोलीसांनी गुरुवारी (दि.13) ही कारवाई केली.लतिफ बागवान ऊर्फ…

Pune News : गावठी कट्टा बाळगणा-या गुन्हेगारास अटक 

एमपीसी न्यूज - गावठी कट्टा व एक जिवंत काडतुस जवळ बाळगणा-या एकाला खंडणी व अंमली विरोधी पथकाने अटक केली आहे. बुधवारी (दि.21) हि कारवाई करण्यात आली. त्याच्याकडुन एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतुस जप्त करण्यात आले आहे. सतिश शांतीलाल कोळी (…

Chinchwad crime News : पिस्टल बाळगल्या प्रकरणी सराईत गुन्हेगाराला अटक

एमपीसी न्यूज - बेकायदेशीररित्या पिस्टल बाळगल्या प्रकरणी चिंचवड पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराला अटक केली. त्याच्याकडून एक गावठी पिस्टल आणि जिवंत काडतूस जप्त करण्यात आले.आकाश मल्लाप्पा जमादार (वय 25, रा. वेताळनगर झोपडपट्टी, चिंचवडगाव)…

Nigdi crime News : पोलीस रेकोर्डवरील दोन सराईत गुन्हेगारांना निगडी पोलिसांकडून अटक

एमपीसी न्यूज - पोलीस रेकोर्डवरील दोन सराईत गुन्हेगारांना निगडी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून पाच दुचाकी, चार मोबईल फोन जप्त करण्यात आले आहेत.वीरेंद्र उर्फ बेद्या भोलेनाथ सोनी (वय 22, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड), रवी नरसप्पा रेड्डी…

Bhosari crime News : दारू प्यायला पैसे न दिल्याने भाजी विक्रेत्यास मारहाण, रिक्षाची तोडफोड

एमपीसी न्यूज - दारू प्यायला पैसे न दिल्याने चार जणांनी मिळून एका रिक्षा चालकाला मारहाण केली. तसेच रिक्षाची तोडफोड करून नुकसान केले. ही घटना मंगळवारी (दि. 15) रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास पवारवस्ती, दापोडी येथे घडली. भोसरी पोलिसांनी तीन…

Pune crime News : दहशत निर्माण करण्यासाठी रिव्हॉल्व्हर बाळगणारा अटकेत

एमपीसी न्यूज - दहशत निर्माण करण्यासाठी रिव्हॉल्व्हर जवळ बाळगणाऱ्याला भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी अटक केली आहे. शुक्रवारी (दि.11) दत्तनगर चौक, सिध्दीविनायक मंदिर येथे हि कारवाई करण्यात आली.अजिनाथ चंदु खंदारे ( वय. 23, रा.…

Pune : पिस्टल घेऊन फिरणाऱ्या तडीपार गुन्हेगाराला पुणे गुन्हे शाखेकडून अटक

एमपीसी न्यूज - पिस्टल सारखे घातक हत्यार घेऊन फिरणा-या तडीपार गुन्हेगारास पुणे शहर गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी अटक केली आहे.सुरज ऊर्फ धनंजय नारायण अडागळे (वय 19, रा. महात्मा गांधी सोसायटी, पदमावती पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे…

Dehuroad : तडीपार आरोपीला अटक; परवानगीशिवाय शहरात येऊन केला होता महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज - एका तडीपार आरोपीने पोलिसांची परवानगी न घेता शहरात प्रवेश केला. तसेच त्याने शस्त्राचा धाक दाखवून महिलेशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. याबाबत सोमवारी (दि. 27) देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या आरोपीला…

Chakan : सराईत गुन्हेगाराला अटक; दोन गावठी पिस्टल व चार जिवंत काडतूस जप्त

एमपीसी न्यूज - सात गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगाराला चाकण गुन्हे शोध पथकाने सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून दोन गावठी पिस्टल व चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई सोमवारी (दि.13) नाणेकरवाडी (ता. खेड) येथे…