Browsing Tag

Criminal Murdered by friends

Bhosari Murder News: मित्राचा खून करून आरोपी निघाले लातूरला; पोलिसांनी पाठलाग करून केली अटक

एमपीसी न्यूज - जिगरी मित्र असलेल्या मित्रांनीच सराईत गुन्हेगार मित्राचा खून केला. जुन्या भांडणाच्या तसेच हातावर टॅटू काढण्याच्या कारणावरून हा प्रकार झाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. खून केल्यानंतर आरोपी लातूरला पळून जात होते. भोसरी…

Bhosari Murder News : मित्रांनीच केला सराईत गुन्हेगार मित्राचा कोयत्याने खून; सातजण अटकेत

एमपीसी न्यूज - जिगरी मित्रांनीच सराईत गुन्हेगार मित्राचा खून केला. दारू पिताना झालेल्या किरकोळ वादातून शनिवारी (दि. 8) रात्री दिघी रोडवर हा प्रकार घडला आहे. भोसरी पोलिसांनी सात आरोपींना अटक केली आहे.मयूर मडके (वय 26, रा. मरकळ रोड,…