Browsing Tag

criminal

Osmanabad news: बीड जिल्ह्यातील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी उस्मानाबाद येथे अटकेत.

एमपीसी न्यूज (उस्मानाबाद) - खून प्रकरणात बीड पोलिसांना हवा असलेला फरार 27 वर्षीय आरोपीच्या भूम पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्या आरोपीस पुढील तपासासाठी बीड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.याप्रकरणी माहिती अशी, भूम तालुक्यातील हंगेवाडी…

Bhosari: तडीपार गुन्हेगाराला पाच महिन्यात दोनदा अटक

एमपीसी न्यूज- दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केलेल्या आरोपीला पाच महिन्यात दोन वेळा अटक करण्यात आली आहे. फेब्रुवारी महिन्यात अटक केल्यानंतर तो जून महिन्यात पुन्हा शहरात आढळल्याने त्याला अटक करण्यात आली आहे.विठ्ठल उर्फ नाया…

Chinchwad : शहरातील दोन टोळ्यांवर मोक्काची कारवाई

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड पोलिसांनी दिघी परिसरातील अविनाश धनवे आणि वाकड परिसरातील अनिकेत चौधरी या दोन टोळ्यांवर मोक्काची कारवाई केली आहे. दोन्ही टोळ्यांतील एकूण आठ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.वाकड परिसरातील टोळीप्रमुख अनिकेत अर्जुन…

Wakad : तडीपार गुन्हेगाराला शस्त्रासह अटक; वाकड पोलिसांची कामगिरी

एमपीसी न्यूज - तडीपार गुन्हेगार आपल्या तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वीच शहरात आला. तसेच हत्यार बाळगत राजरोसपणे दुकानदारांना धमकी देऊन दहशत निर्माण केली. वाकड पोलिसांनी त्याला शस्त्रासह अटक केली आहे.समीर नवाब शेख (वय 21, रा. लक्ष्मणनगर,…

Pune : प्रेम संबंधातून एका विवाहीत महिलेच्या खूनप्रकरणी प्रियकरला अटक

एमपीसी न्यूज - नानापेठ पुणे येथे प्रेम संबंधातून झालेल्या भांडणातून प्रियकराने एका विवाहीत महिलेचा खून केल्याची घटना नुकतीच घडली होती. यानंतर मयत महिलेचा प्रियकर फरार झाला होता. तसेच तो नेहमी ठिकाणे बदलत पोलिसांना चकवा देत होता. अखेर…

Bhosari : ‘भाई’ न म्हटल्यावरून रेकॉर्डवरील गुन्हेगाराला रॉड अन् बॅटने मारहाण

एमपीसी न्यूज - 'भाई' न म्हटल्यावरून तिघांनी मिळून पोलिसांच्या रेकॉर्डवरील एका सराईत गुन्हेगाराला रॉड आणि बॅटने बेदम मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 10) सायंकाळी सात वाजता फुलेनगर, एमआयडीसी भोसरी येथे घडली.अमोल गौतम भालेराव (वय 24,…

Chinchwad : ‘ते’ सध्या काय करतात? वर्षभरात तीन फरारी आरोपींना शोधण्यात पोलिसांना यश

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील 16 आरोपी मागील काही वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत आहेत. त्यामुळे त्या आरोपींना न्यायालयाने फरारी घोषित केले आहे. तर, शहराच्या हद्दीत राहणारे पाच कैदी तुरुंगातून सुट्टीवर आल्यावर तुरुंगात…

Chinchwad : वर्षभरात पिंपरी-चिंचवड शहरातून 132 सराईत गुन्हेगार तडीपार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 15 पोलीस स्टेशन आहेत. तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन वगळता इतर 14 पोलीस स्टेशनमधून 132 सराईत गुन्हेगारांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सरत्या वर्षात तडीपार केले आहे.पिंपरी-चिंचवड शहरात…

Chinchwad : तीन पोलीस ठाण्यातील नऊ गुन्हेगार एकाच दिवशी तडीपार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हिंजवडी, देहूरोड आणि सांगवी पोलीस ठाण्यातील नऊ सराईत गुन्हेगारांना एकाच दिवशी पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे यांनी दिले आहेत.हिंजवडी…