Browsing Tag

criminals

Pune news: कोरोना काळात पॅरोलवर सुटलेल्या सराईताकडून चार गुन्हे, पाचव्या गुन्ह्याच्या तयारीत असताना…

एमपीसी न्यूज -Covid-19 मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीनंतर covid-19 चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी येरवडा कारागृहातील कैद्यांना तात्पुरत्या जामिनावर सोडण्यात आले. त्याचाच परिणाम असा झाला की शहरातील गंभीर गुन्ह्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे. पुणे…

Wakad : ‘त्या’ सराईत गुन्हेगारांची वाकड पोलिसांनी काढली धिंड

एमपीसी न्यूज - तरुणाचे अपहरण करून त्याला मारहाण करणा-या तसेच परिसरात दहशत निर्माण करणा-या चार सराईत गुन्हेगारांच्या वाकड पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्यांची वाकड परिसरातून आज, बुधवारी (दि. 25) धिंड काढण्यात आली.अरविंद गौरव साठे (वय…

Dehuroad : मेडिकल दुकानदारावर वार करून रोकड लुटणा-या तीन सराईतांना अटक; पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा…

एमपीसी न्यूज - मेडिकल दुकान बंद करून घरी जात असलेल्या दुकानदारावर धारदार शस्त्राने वार करून ५२ हजार रुपयांची रोकड लुटली. या गुन्ह्यातील तीन सराईत चोरट्यांसह दोन अल्पवयीन मुलांना गुन्हे शाखा युनिट पाचच्या पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ४०…

Chinchwad : एक वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणा-या तीन सराईत चोरट्यांना अटक; ‘गुन्हे शाखा…

एमपीसी न्यूज - धारदार शस्त्राचा धाक दाखवून जबरी चोरी करणा-या तीन चोरट्यांना गुन्हे शाखा युनिट पाचच्या पोलिसांनी अटक केली. हे आरोपी मागील एक वर्षांपासून फरार होते. तर दोघांवर वाकड आणि चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. आरोपींकडून 85 हजार…

Pimpri : पिंपरी पोलिसांकडून चार सराईतांवर तडीपारीची कारवाई

एमपीसी न्यूज - पिंपरी पोलिसांनी चार सराईत गुन्हेगारांना तडीपार केले. या कारवाईमुळे पिंपरी पोलीस ठाण्यातून सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्याचा आकडा 15 वर गेला आहे.चारुदत्त हिराचंद खुडे (वय 28, रा. काटे पिंपळे रोड, पिंपरीगाव), आशिष उर्फ…

Lonavala : रेकॉर्डवरील गुन्हेगार गावठी पिस्तूलासह ताब्यात

एमपीसी न्यूज - लोणावळा ग्रामीण पोलीसांनी रेकाॅर्ड वरील एका गुन्हेगारास आज शनिवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास वरसोली गावाच्या हद्दीत पिस्तूलासह त‍ाब्यात घेत अटक केली. वसीम सलाउद्दिन चौधरी (वय 21, रा. वरसोली लोणावळा) असे या आरोपीचे नाव…

Pune : चेन्नईतून पाठविल्या जात होत्या ‘त्या’ बनावट नोटा

एमपीसी न्यूज - बनावट चलनी नोटा तयार करून त्या वटविणाऱ्यांना पोलिसांनी अटक करून साडेचार लाख किंमतीच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. या बनावट नोटा मूळचा पुण्याचा असलेला चेन्नई येथे राहणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार पूरवत असल्याचे उघडकीस आले आहे.…