Browsing Tag

Crowd on Streets

Pune: जमावबंदी असतानाही पुणेकर रस्त्यावर?

एमपीसी न्यूज - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार केवळ रविवारीच जनता कर्फ्यू पाळण्यात आला. राज्य शासनाने जमावबंदी लागू केलेली असताना आज (सोमवारी) सकाळपासूनच पुणेकरांनी रस्त्यावर येण्यास मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. …