Browsing Tag

crowd

Pimpri News: ‘दिवाळी पहाट कार्यक्रमाला परवानगी नाही, फटाक्यांचा वापर टाळावा’

एमपीसी न्यूज - फटाक्यांच्या धुराचा कोरोनाबाधित रुग्णांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांनी फटाक्यांचा कमीत कमी वापर करावा शक्यतो टाळावा, असे आवाहन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शहरवासियांना केले आहे.तसेच…

Vadgaon : वाढती गर्दी आणि डेंग्यू सदृश्य ताप प्रतिबंधासाठी उपाययोजना करा : भाजपची मागणी

वडगाव मावळ - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वडगांव शहरामध्ये नागरिकांची वाढती गर्दी आणि डेंग्यू सदृश्य तापाची लक्षणे असलेल्या रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ याबाबत वेळीच दक्षता घेऊन प्रतिबंधासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी भाजपच्या वतीने…

Wakad: मटण घेण्यासाठी गर्दी करणार्‍या सात जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - संचारबंदीत मटण घेण्यासाठी मटणाच्या दुकानाबाहेर गर्दी करणार्‍या सात जणांवर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि.24) दुपारी दोन वाजता थेरगाव येथे घडला.अब्दुल हमिद कुरेशी (वय 49), नुर…

Chikhali : नमाजासाठी गच्चीवर गर्दी; 38 जणांवर शासकीय आदेश भंग केल्याचा गुन्हा

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी संपूर्ण देशपातळीवर लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. तसेच एका ठिकाणी गर्दी न करण्याचे आदेश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करून नमाजासाठी एका गच्चीवर एकत्र येणाऱ्या 38…

Pune : महात्मा फुले मंडईत भाजी खरेदीसाठी पुणेकरांची गर्दी!

एमपीसी न्यूज - पुणेकरांना जीवनावश्यक वस्तू मिळणार असल्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे वारंवार करण्यात येत आहे. तरीही गुरुवारी पुणेकरांनी सकाळी महात्मा फुले मंडईत भाजी खरेदी करण्यासाठी गर्दी केली.इतर ठिकाणी भाजी विक्रेत्यांनी…

Shirgaon (Maval) : शिरगावच्या साईंच्या दर्शनाने भक्तांनी केला नववर्षाचा प्रारंभ

एमपीसी न्यूज -  नवीन वर्षानिमित्त प्रतिशिर्डी शिरगाव येथील साईमंदिरात लाखो साई भक्तांनी अलोट गर्दी करत साईबाबा दर्शनाचा लाभ घेतला असल्याची माहिती साई मंदिराचे मुख्य विश्वस्थ माजी आमदार प्रकाश देवळे यांनी दिली.१ जानेवारी दिवशी नवीन वर्ष…

Nigdi : निगडी प्राधिकरणातील डॉगथॉन शोमध्ये चमकले दुर्मिळ जातींचे श्वान

एमपीसी न्यूज - रोटरी क्लब ऑफ प्राधिकरणच्या वतीने 'डॉगथॉन शो' ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेमध्ये जगभरातील दुर्मिळ जातीच्या श्वानांना पाहण्यासाठी पिंपरी-चिंचवडकरांनी रविवारी (दि. 15) गर्दी केली. शो पाहण्यासाठी आलेल्या…