Browsing Tag

CSR project

Pune : बँक ऑफ इंडियातर्फे 500 कुटुंबाना, पोलिसांना जीवनावश्यक वस्तूंची मदत 

एमपीसी न्यूज - बँक ऑफ इंडियाच्या पुणे विभागातर्फे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी उपक्रमाच्या अंतर्गत 500 गरजू कुटुंबांना एक महिना पुरेल अशा जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. कोथरूड पोलीस स्टेशनला 180 फुल साईज् सुती हातमोजे देण्यात आले.…