Browsing Tag

Customer Betrayal

Wakad Crime : तीन दिवसांसाठी भाड्याने नेलेली कार परत आणलीच नाही; भाडेकरू ग्राहकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - तीन दिवसांसाठी भाड्याने म्हणून नेलेली कार भाडेकरू ग्राहकाने परत आणून दिली नाही. याबाबत भाडेकरू ग्राहकावर विश्वासघात केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार वाकड परिसरात 19 ऑगस्ट रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजता घडला आहे.…