Browsing Tag

Cyber attack on cosmos bank

Pune : कॉसमॉस बँक सायबर हल्ल्यातील 5 कोटी 73 लाख बँकेला परत

एमपीसी न्यूज- पुण्यातील कॉसमॉस बँकेवर झालेल्या सर्वात मोठ्या सायबर हल्ल्यात लंपास केलेल्या 94 कोटी 42 लाख रकमेपैकी 5 कोटी 73 लाख रुपये परत मिळविण्यात पुुण्याचा सायबर पोलिसांना यश आले आहे. चोरटयांनी हे पैसे हाँगकॉँग येथील हेनसेंग बँकेत जमा…