Browsing Tag

Cyber Cafe

Pimpri : बारावीचा शहराचा निकाल ८९.०९ टक्के; मोबाईलमुळे सायबर कॅफे पडले ओस

एमपीसी न्यूज - फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा ऑनलाइन निकाल आज मंगळवारी दुपारी लागला. पिंपरी-चिंचवड शहराचा निकाल ८९.०९ टक्के लागला. या निकालाची उत्कंठा विद्यार्थ्यांसह पालकांनाही लागली होती. आॅनलाइन निकाल…