Browsing Tag

cyber crime news

Cyber Attack News : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या संगणक प्रणालीवर सायबर हल्ला

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या संगणकीय प्रणालीवर 21 मार्च 2021 रोजी पहाटे अडीच वाजताच्या सुमारास रेन्समवेअरचा सायबर हल्ला झाला. त्यामुळे महामंडळाची संपूर्ण संगणक यंत्रणा बंद पडली असून हल्लेखोरांनी खंडणीची मागणी…

Cyber Crime News : एटीएम कार्ड क्लोनिंग करून पैसे काढणा-या दोघा सराईतांना अटक

एमपीसी न्यूज : एटीएम कार्ड क्लोनिंग करून पैसे काढणा-या आंतरजिल्हा सराईतांना सायबर पोलिसांनी नाशिक येथून अटक केले. त्यांच्याकडून ३५९ बनावट एटीएम कार्ड, १३ स्कीमर, १२ डिजीटल मायक्रो कॅमेरे, २ वॉकीटॉकी, १५ मायक्रो बॅटरीज, ४ लॅपटॉप, ११ मायक्रो…

Pune Crime News : उच्चशिक्षित आयटी इंजिनिअरला नोकरीच्या बहाण्याने 21 लाखांचा गंडा

एमपीसी न्यूज : जादा पगाराच्या आमिषाला बळी पडलेल्या एका उच्चशिक्षित आयटी इंजिनिअरला सायबर चोरट्यांनी नोकरीच्या बहाण्याने 21 लाखांचा गंडा घातला. सायबर चोरट्याने संबंधित तरुणाला उच्च पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तब्बल 20 लाख 65 हजारांचा…

Pune news: तरुणींसोबत ‘डेटिंग’चे स्वप्न पाहणाऱ्या 68 वर्षीय आजोबांना सायबर चोरट्यांचा…

एमपीसी न्यूज - तरुण मुलींसोबत डेटिंग चे स्वप्न पाहणाऱ्या पुण्यातील एका 68 वर्षीय आजोबांना सायबर चोरट्यांनी चांगलाच इंगा दाखवला आहे. मुली पुरवण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी या आजोबांकडून तब्बल पावणे चार लाख रुपये लुबाडले. आपली फसवणूक…

Nigdi News: दोन सराईत चोरट्यांना अटक; जबरदस्तीने हिसकावलेल्या सोनसाखळीसह दोन दुचाकी जप्त

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट तीनने दोन सराईत चोरट्यांना अटक केली. त्यांच्याकडून जबरदस्तीने चोरलेली एक सोनसाखळी आणि दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. विजय भाउसाहेब गायकयाड (वय 38, रा. आळेफाटा शिक्षक कॉलनी जवळ, ता.…

Pune Rural Police: मंचर पोलीस ठाण्यातील दोन पोलिसांना 20 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

एमपीसी न्यूज - पुणे ग्रामीण पोलीस दलातील दोन पोलीस शिपायांना 20 हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. ही कारवाई शुक्रवारी (दि. 2) करण्यात आली आहे. क्रिकेटची बेटिंग सुरू ठेवण्यासाठी ही लाच घेतली होती.…

Viman Nagar News : ऑनलाईन आर्थिक फसवणूक, महिलेला 9.27 लाखांचा गंडा 

एमपीसी न्यूज - ऑनलाईन ऑफर देण्याचे बहाण्याने 1,499 रुपयांचे शूज खरेदी करायाला लावले तसेच शूज खरेदी केल्यामुळे फिर्यादी यांना आयफोन हँडसेट गिफ्ट जिंकल्याचं ​सांगून​ महिलेची 9.27 लाखांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विमाननगर…

Wakad Crime news: सराईत गुन्हेगार सचिन साठे टोळीवर मोका

एमपीसी न्यूज - वाकड पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार सचिन साठे टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन 1999 (मोका) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. ही टोळी वाकड परिसरात वर्चस्व आणि आर्थिक फायद्यासाठी गुन्हे करत…