Browsing Tag

cyber crime

Chinchwad News : ऑनलाईन शिक्षणासाठी मुलीला मोबाईल दिला अन घडला विपरीत प्रकार…

एमपीसी न्यूज : कोरोना काळात सुरु असलेल्या ऑनलाईन शिक्षणासाठी वडिलांनी आपल्या 11 वर्षाच्या मुलीला मोबाईल फोन दिला. मुलीने शिक्षण घेता घेता भलताच प्रकार केला. एके दिवशी वडिलांनी मुलीचा मोबाईल सहज तपासला असता त्यांना धक्का बसला. मुलीच्या…

Nigdi News : ‘आयआयसीएमआर’मध्ये एमसीएच्या विद्यार्थ्यांचा दिक्षारंभ कार्यक्रम संपन्न

एमपीसी न्यूज - निगडीतील औद्योगिक तंत्र शिक्षण संस्थेच्या इन्स्टिटयूट ऑफ इंडस्ट्रियल अँड कॉम्प्युटर मॅनेजमेंटअँड रिसर्च (आयआयसीएमआर) एमसीएच्या विद्यार्थ्यांचा दिक्षारंभ कार्यक्रम नुकताच पार पडला.30 जानेवारी आणि 1 फेब्रुवारी असे दोन दिवस…

Pune Online fraud News: महापौर मुरलीधर मोहोळ यांचे बँक अकाऊंट ‘हॅक’ करण्याचा प्रयत्न!

एमपीसी न्यूज - पुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ यांचे बँक अकाऊंट बनावट ईमेलद्वारे 'हॅक' करण्याचा प्रयत्न करण्यात आल्यीची धक्कादायक घटना उघडकीस आली. या संदर्भात सायबर पोलिसांकडे तक्रार करण्यात येणार आहे. दरम्यान महापौरांच्या जागरूकतेमुळे…

Pune Crime News : उच्चशिक्षित आयटी इंजिनिअरला नोकरीच्या बहाण्याने 21 लाखांचा गंडा

एमपीसी न्यूज : जादा पगाराच्या आमिषाला बळी पडलेल्या एका उच्चशिक्षित आयटी इंजिनिअरला सायबर चोरट्यांनी नोकरीच्या बहाण्याने 21 लाखांचा गंडा घातला. सायबर चोरट्याने संबंधित तरुणाला उच्च पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तब्बल 20 लाख 65 हजारांचा…

Pune news: तरुणींसोबत ‘डेटिंग’चे स्वप्न पाहणाऱ्या 68 वर्षीय आजोबांना सायबर चोरट्यांचा…

एमपीसी न्यूज - तरुण मुलींसोबत डेटिंग चे स्वप्न पाहणाऱ्या पुण्यातील एका 68 वर्षीय आजोबांना सायबर चोरट्यांनी चांगलाच इंगा दाखवला आहे. मुली पुरवण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी या आजोबांकडून तब्बल पावणे चार लाख रुपये लुबाडले. आपली फसवणूक…

Wakad News : व्हॉट्सअप वरून महिलेशी अश्लील चाळे करणाऱ्या विरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज - महिलेला वारंवार फोन करणे तसेच व्हॉट्सअप वरून मेसेज व व्हिडिओ काॅल करून अश्लील चाळे करणाऱ्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना एक ते दोन ऑगस्ट या काळात वाकड येथे घडली. याप्रकरणी संबंधित महिलेने शुक्रवारी…

Chinchwad : लॉकडाऊनसह सहा महिन्यात 906 जणांची ऑनलाईन फसवणूक; 59 गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज - मागील सहा महिन्यात पिंपरी-चिंचवड सायबर सेलकडे ऑनलाईन फसवणुकीच्या एकूण 906 तक्रारी आल्या आहेत. यातील 684 तक्रार अर्ज संबंधित पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहेत. या तक्रारीवरून एकूण  59 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.…