Browsing Tag

Cyclone Nisarga

Rain Update : पिंपरी चिंचवड शहरात पावसाची हजेरी

एमपीसी न्यूज - काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पिंपरी चिंचवडमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. निसर्ग चक्री वादळानंतर दडी मारलेल्या पावसाने आज, बुधवारी शहरात हजेरी लावल्यामुळे पिंपरी चिंचवडकर काहीसे सुखावले आहेत.निसर्ग चक्री वादळानंतर…

Nisarg Cyclone- ‘निसर्गा’ने सलमानला देखील झोडपले, पनवेलमधील फार्महाऊसलाही ‘निसर्ग’चा…

एमपीसी न्यूज- सुमारे शंभर वर्षांनंतर मोठ्या तीव्रतेने अरबी समुद्रात निर्माण झालेले ‘निसर्ग’हे भयंकर चक्रीवादळ बुधवारी, ३ जूनला दुपारी श्रीवर्धनजवळ धडकले. त्यामुळे रायगड जिल्ह्यात प्रचंड नुकसान झाले. याचा तडाखा प्रामुख्याने रायगड जिल्ह्याला…

Lonavala : निसर्ग वादळाचा एकविरा गडाला फटका; दुकानांचे मोठे नुकसान

एमपीसीन्यूज : निसर्ग चक्रीवादळाचा एकविरा देवीच्या वेहेरगाव गडाला मोठा फटका बसला आहे. गडाच्या पायर्‍यांवरील सर्व दुकाने या वादळात मोडून पडली आहेत. तसेच अनेक झाडे तुटून गडाच्या पायर्‍यांवर पडली आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुलस्वामीनी…

Chinchwad: शाहूनगरमध्ये दोन दिवसांनंतर वीजपुरवठा सुरु; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

एमपीसी न्यूज - चिंचवडच्या शाहूनगरधील वीजपुरवठा तब्बल दिवस बंद असल्याने स्थानिक नागरिकांना दोन दिवस अंधारात काढावे लागले. वीज नसल्याने उंच घरांमध्ये पाणी चढत नव्हते. त्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. आज, शुक्रवारी दुपारी…

Maval : चक्रीवादळामुळे मावळात झालेल्या नुकसानीची उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडून पाहणी

एमपीसी न्यूज - उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी  निसर्ग चक्रीवादळामुळे मावळ तालुक्यात झालेल्या नुकसानीची आज (शुक्रवारी, दि. 5) पाहणी केली. तसेच नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत.…

Pune : निसर्ग चक्रीवादळात महावितरणचे 20 कोटींचे नुकसान

पुणे, पिंपरीसह ग्रामीण भागात वीजपुरवठा सुरळीत   एमपीसी न्यूज - ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा पुणे परिमंडलातील वीजयंत्रणेला अभूतपूर्व तडाखा बसला असून प्राथमिक अंदाजानुसार पुणे व पिंपरी चिंचवड शहर तसेच प्रामुख्याने मावळ, खेड, जुन्नर, आंबेगाव या चार…

Pune : शहरासह धरण परिसरात जोरदार पाऊस

एमपीसी न्यूज - बुधवारी वादळी वाऱ्यासह पुणे शहराला झोडपून काढणाऱ्या पावसाने सलग दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज, गुरुवारीही सकाळपासूनच शहरात मुक्काम ठोकला आहे. पुणे शहरासह धरण क्षेत्रातही जोरदार पाऊस होत आहे.बुधवारी झालेल्या पावसामुळे पुण्यात…

Pimpri : अनेक वर्षांनी पिंपरी चिंचवडला चक्रीवादळाचा तडाखा ; मुसळधार पावसासह अनेक ठिकाणी झाडपडीच्या…

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड शहराला अनेक वर्षांनी चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे.  मंगळवारपासून शहरात कधी हलका, मध्यम तर कधी मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यातच वादळी वाऱ्याने देखील शहरात थैमान घातले आहे. यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या…

Maval : मावळात चार जि. प. शाळेवरील पत्रे उडाले; अनेक ठिकाणी झाडपडी, विद्युत खांबही पडले

एमपीसी न्यूज - निसर्ग वादळाच्या तडाख्याने मावळ तालुक्यात अनेक ठिकाणी झाडे, विद्युत खांब पडल्याच्या घटना घडल्या आहेत. विद्युत खांब पडल्याने तालुक्यातील वीजपुरवठा विस्कळीत झाला आहे. दरम्यान, तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या चार शाळांवरील आणि 20…

Pimpri: निसर्ग चक्रीवादळ! नागरिकांनो घरातच राहा, महापालिकेचे आवाहन

एमपीसी न्यूज - निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन केले आहे. महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने अग्निशमन दलाच्या सर्व गाड्या सज्ज ठेवल्या आहेत. शहरातील…