Browsing Tag

cylinders

Sangvi : चोरटयांनी घरफोडी करून सोन्याचे दागिने, साड्यासह सिलेंडर पळविला

एमपीसी न्यूज - कुलूप लावून बंद असलेल्या घरातून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने, साड्या आणि गॅस सिलेंडर चोरून नेला. ही घटना गुरुवारी (दि. 13) दुपारी साडेबाराच्या सुमारास पिंपळे गुरव येथे उघडकीस आली.अभिषेक दशरथ गुमास्ता (वय 25, रा.…