Browsing Tag

Dada Kondke Latest News

Pune News: ‘कापूरहोळ- भोर रस्त्याला विनोदवीर दादा कोंडके यांचे नाव द्या’

एमपीसीन्यूज : मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीचे दिवंगत विनोदी अभिनेते, दिग्दर्शक दादा कोंडके हे महाराष्ट्राचं वैभव आहेत. मराठी चित्रपट सृष्टीचा 'आरसा' म्हणून दादांकडे पाहिलं जातं.  सलग  नऊ चित्रपट सुपरहिट करुन वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड गिनिज बुक…