Browsing Tag

Dagdusheth Ganapati Temple

Pune : ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात मंगल स्वरांच्या नामघोषात गणेशजन्म सोहळा 

एमपीसी न्यूज - वक्रतुंडाचे रूप आगळे, मोठाले कान (Pune )बारीक डोळे... अशा मंगल स्वरांत पाळणा म्हणत पारंपरिक वेशात महिलांनी गणरायाची मनोभावे प्रार्थना केली. यंदा देखील विविध शुभचिन्हांनी सजलेल्या सुवर्णपाळण्यात श्री गणेशजन्म सोहळा उत्साहात…

Prime Minister Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यात येण्यापेक्षा मणिपूरमध्ये गेले…

एमपीसी न्यूज -  पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पुणे दौर्‍यावर (Prime Minister Narendra Modi) येत आहे. 11 वाजता ते श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात दर्शन घेऊन पूजाअर्चा करणार आहेत. त्यानंतर 11.45 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक…

Pune News : ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात 50 लाख सुवासिक फुलांची आरास

एमपीसी न्यूज- मोग-याच्या सुवासिक फुलांसह गुलाब, लीली, चाफा, झेंडूच्या फुलांची (Pune News)  आरास श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात वासंतिक उटी मोगरा महोत्सवानिमित्त करण्यात आली. तब्बल 50 लाख सुवासिक फुलांचा गंध मंदिर परिसरात दरवळत होता.…

Pune News : ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात 2 हजार किलो द्राक्षांची आरास

एमपीसी न्यूज - श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे (Pune News) संकष्टी चतुर्थीनिमित्त मंदिरात द्राक्ष महोत्सव साजरा करण्यात आला. काळ्या आणि हिरव्या द्राक्षांनी मंदिरातील गाभारा व सभामंडप सजला होता. नाशिक येथील सह्याद्री…

Pune News : गणेश जन्म सोहळ्यानिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरात आकर्षक आरास, भाविकांची गर्दी

एमपीसी न्यूज : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीने वतीने गणेश जन्म सोहळा माघ शुद्ध चतुर्थीला मंदिरात (Pune News) आयोजित करण्यात आला आहे.मंदिर पहाटे 3 पासून दर्शनासाठी खुले करण्यात आले असल्याने…

Pune : अंगारकी चतुर्थी निमित्त श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात भाविकांची गर्दी

एमपीसी न्यूज : वर्षाच्या सुरुवातीलाच (Pune) आलेल्या अंगारकी चतुर्थी निमित्त पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटे पासूनच गर्दी केली. पहाटेपासूनच भाविकांची लांबच्या लांब रांग लागल्या आहेत. 2023 हे नववर्ष सुरू…

Pune : शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त ‘दगडूशेठ’ला 501 फळांचा नैवेद्य

एमपीसीन्यूज : ज्येष्ठ शुद्ध चतुर्थीला गणेश जयंतीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे संत्री, मोसंबी, टरबूज, केळी, डाळींब, आंबे, पेर, चिक्कू, अंजीर ,अननस, लिची अशा विविधरंगी 501  फळांचा फळांचा…

Pune : दगडूशेठ गणपती मंदिरात श्री गणेश परिवारातील मूर्तींची स्थापना

एमपीसी न्यूज - मंत्रौच्चारांच्या मंगल निनादात दगडूशेठ गणपती मंदिरात श्री गणेश परिवारातील मूर्तींची कायमस्वरुपी स्थापना झाली. देवता रुपात भगवती देवी सिध्दी, भगवती देवी बुध्दी, गणेशपुत्र लक्ष आणि लाभ आणि भगवान श्री नग्नभैरव यांच्या चांदीच्या…