Browsing Tag

Dam

Pune : पुणेकरांसाठी खूशखबर …खडकवासला धरण 96 टक्के भरले

एमपीसी न्यूज - पुणेकरांसाठी खूशखबर ...पुणेकरांची पाणी कपातीची चिंता (Pune) मिटण्याच्या मार्गावर आहे.   पुणे शहराला पाणी पुरवठा करणार्‍या वरसगाव, पानशेत,टेमघर आणि खडकवासला या चार ही धरणात संततधार पाऊस सुरू आहे.Pimpri : नेहरूनगरमध्ये…

Pune : खडकवासला कालव्यात आढळ्ले दोन मृतदेह

एमपीसी न्यूज - पुण्यातील नांदेड फाटा ते धायरी फाटा या दरम्यान असणाऱ्या खडकवासला कालव्यात दोन मृतदेह आढळले आहेत. हे मृतदेह अग्निशमन केंद्राच्या जवानांनी बाहेर काढले आहेत. मात्र, त्यांची ओळख पटली नसल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.सिंहगड रोड…

Pune : धरण क्षेत्रात 21 टीएमसी पाणीसाठा; पुणेकरांना जाणवणार नाही टंचाई

एमपीसी न्यूज - पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात यंदा 8 टीएमसी पेक्षा जास्त पाणीसाठा आहे. मागील वर्षी याच कालावधीत 13 टीएमसी इतका पाणीसाठा होता. यंदा 21 टीएमसी पेक्षा जास्त पाणीसाठा आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पुणेकरांना पाण्याची…

Pune : धरणांत आहे पुरेसा पाणीसाठा; अजित पवार यांचा पुणेकरांना दिलासा

एमपीसी न्यूज - आपल्या तडकाफडकी निर्णयामुळे चर्चेत असलेल्या माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धरणांत पुरेसा पाणीसाठा असल्याचे सांगत शनिवारी पुणेकरांना दिलासा दिला.24 टीएमसी पेक्षा जास्त पाणी पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांत उपलब्ध…

Pune : भामा-आसखेडचे पाणी द्या, मागणीसाठी सर्वपक्षीय नगरसेवकांचे आंदोलन

एमपीसी न्यूज - भामा-असखेडचे पाणी मिळण्यासाठी आज महापालिका सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी आंदोलन केले. पाणी कधी मिळणार? हात जोडून विनंती आम्हाला पाणी द्या, आशा घोषणांचे फ्लेक्स झळकविण्यात आले.विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, स्थायी…

Pimpri : अकार्यक्षम आयुक्तांमुळेच पाण्याची कृत्रिम टंचाई -श्रीरंग बारणे

एमपीसी न्यूज - पवना धरणात 100 टक्के पाणीसाठा असतानाही शहरवासीयांना पुरेसे पाणी मिळत नाही. महापालिका उचलत असलेल्या 520 एमएलडीपैकी 200 एमएलडी पाण्याची गळती होत आहे. यापूर्वी देखील गळती होत होती. पण, आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या…

Pune : महापालिकेने वापरलेल्या पाण्याची मोजमाप करू नये?; साडे चार टीएमसी पाणी जादा मिळण्याची…

एमपीसी न्यूज - यंदा पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणांत 100 टक्के पाणीसाठा आहे. नोव्हेंबर महिना अर्धा संपत आला आहे. तरीही धरणांत धरणांत 100 टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे पुणे महापालिकेने…

Pune : धरणांत गतवर्षीपेक्षा यंदा 5 टीएमसी इतका जादा पाणीसाठा; उन्हाळ्यात पुणेकरांना मिळणार पुरेसे…

एमपीसी न्यूज - पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरजगाव आणि टेमघर या 4 धरणांत 28 टीएमसी पेक्षा जास्त पाणीसाठा आहे. मागील वर्षी या धरणांत केवळ 23 टीएमसी पाणीसाठा होता. त्यामुळे पुणे शहरावर पाणीकपतीचे संकट होते. यंदा 5 टीएमसी…

Pune : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांत 100 टक्के पाणीसाठा; तरीही पुणेकरांना पाणी नाही!

एमपीसी न्यूज - पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांत 100 टक्के पाणीसाठा आहे. तरीही, पुणेकरांना दोन वेळ शुद्ध पाणीपुरवठा केला जात नसल्याची ओरड सुरू आहे. प्रत्येक गुरुवारी दुरुस्तीच्या नावाखाली पाणीकपात करण्यात येत आहे. त्यामुळे…

Pimpri: शहराची वाट लागली, भ्रष्टाचार, गुन्हेगारीमध्ये वाढ; अजित पवार यांचा हल्लाबोल

एमपीसी न्यूज - भाजपच्या राजवटीत पिंपरी-चिंचवड शहराची वाट लागली आहे. महापालिकेत भ्रष्टाचार वाढला आहे. शहरातील गुन्हेगारीत वाढ झाली असून कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. गल्ली ते दिल्ली सत्ता असतानाही नागरिकांचे प्रश्न…