Browsing Tag

damage to iron door of BRT bus stop

Bhosari Crime : बीआरटी बस स्टॉपला कंटेनरची धडक

एमपीसी न्यूज - बीआरटी बस स्टॉपला भरधाव वेगात आलेल्या एका कंटेनरने धडक दिली. यामध्ये बस स्टॉपचे लोखंडी दरवाजा आणि बॅरीकेड तुटून नुकसान झाले आहे. ही घटना रविवारी (दि. 22) पहाटे पावणे तीन वाजता जुना पुणे-मुंबई महामार्गावर फुगेवाडी जकात नाका बस…