Browsing Tag

Damini squad

Chinchwad : शहर पोलीस दलातील दामिनींचा रोडरोमिओंना ‘झटका’

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड पोलिसांनी टवाळखोर आणि हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना अद्दल घडविण्यासाठी दामिनी पथकाची स्थापना केली आहे. शहर पोलीस दलात सध्या ३३ दामिनी कार्यरत असून यांच्याकडून महिला व मुलींना जलद गतीने प्रतिसाद दिला जात आहे. या…

Sangvi : हरवलेल्या चिमुकल्या दामिनी पथकामुळे परतल्या घरी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील (Sangvi) सांगवी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या दामिनी पथकाने चांगली कामगिरी केली आहे. सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हरवलेल्या मुलींच्या पालकांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या पालकांच्या सुखरूपपणे…

Wakad : वाकड पोलीस ठाण्यातील दामिनी पथकाकडून शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

एमपीसी न्यूज - किशोरवयात होणाऱ्या चुका (Wakad) आणि त्यांचे जीवनात होणारे दूरगामी परिणाम, याबाबत वाकड पोलीस ठाण्यातील दामिनी पथक आणि अधिकाऱ्यांनी वाकड येथील बाल सेवा इंग्लिश मिडीयम स्कूल मधील मुलांना मार्गदर्शन केले. मोबाईल फोनचा वापर कमी…

Police Recruitment News : डिसेंबरपर्यंत राज्यात सुमारे 5 हजार पेालिसांची भरती – दिलीप…

एमपीसी न्यूज - डिसेंबरपर्यंत राज्यात सुमारे 5 हजार पेालिसांची भरती करण्यात येईल. त्यानंतरच्या टप्प्यात सुमारे 7 हजार पोलिसांची भरती करण्यात येईल, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. औरंगाबाद पोलीस परिक्षेत्रांतर्गत कायदा व…

Pune News : दामिनी पथकाकडून 1229 रोडरोमिओ विरोधात धडक कारवाई

एमपीसी न्यूज : रस्त्याने येणार्‍या जाणार्‍या तरुणीचा पाठलाग करून त्यांची छेड काढणाऱ्या रोडरोमियोंना पुणे पोलिसांच्या पथकाने चांगलाच धडा शिकवला. या पथकाने आता पर्यंत 1229 रोडरोमिओंवर कारवाई केली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजाता…

Pune Crime News : आईनेच नशा करून चिमुरड्याला पिशवीत कोंबले; दामिनी पथकामुळे वाचले बाळाचे प्राण

एमपीसी न्यूज - नवऱ्याने दुसरं लग्न केल्यामुळे संतापाच्या भरात महिलेने नशा करुन बाळाला पिशवीत घातले होते. त्यावर गोधडी टाकून महिला काल सकाळी दहाच्या सुमारास रस्त्याने फिरत होती. हडपसरमधील नागरिकांना ही महिला दिसल्यानंतर त्यांनी पुणे पोलीस…