Browsing Tag

Dange Chowk

Pimpri-chinchwad : बस प्रवासात वृद्ध व्यक्तीची रोकड लंपास

एमपीसी न्यूज - डांगे चौक ते काळेवाडी फाटा दरम्यान बसने प्रवास करत असताना एका वृद्ध व्यक्तीच्या खिशातून 35 हजार रुपये लंपास करण्यात आले. ही घटना सोमवारी (दि. 1 April )  रोजी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास (Pimpri-chinchwad) घडली.देविदास…

Wakad: भरधाव टेम्पोची पादचारी दाम्पत्यास धडक; महिलेचा मृत्यू

एमपीसी न्यूज-    भरधाव टेम्पो ने पादचारी पती-पत्नीला धडक दिली. त्यामध्ये (Wakad)पत्नीचा मृत्यू झाला. तर पती गंभीर जखमी झाला. हा अपघात रविवारी (दि. 3) रात्री सव्वा नऊ वाजताच्या सुमारास डांगे चौक येथे घडला.लता संतोषकुमार कांबळे (वय 52)…

Nigdi : शिवजयंतीनिमित्त भव्य महानाट्य, पोवाडे, शस्त्रास्त्र प्रदर्शन

एमपीसी न्यूज - महापालिकेच्या वतीने 15 ते 19 फेब्रुवारी (Nigdi) दरम्यान शहरात विविध ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या प्रबोधन पर्वास नागरिकांनी उपस्थित राहून उस्फुर्त प्रतिसाद दर्शवावा, असे…

Manoj Jarange Patil : ‘एक मराठा लाख मराठा’च्या गर्जनेत जरांगे पाटील यांची पदयात्रा पुणे…

एमपीसी न्यूज - मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचा (Manoj Jarange Patil)शेवटचा व निर्णायक टप्पा जाहीर केला आहे. मुंबई शहरात होणाऱ्या उपोषणाला जरांगे पाटील व लाखो मराठा बांधव जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथून 20 जानेवारी रोजी…

Pimpri : मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक शाळांना सुट्टी द्या – सचिन चिखले

एमपीसी न्यूज - मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी(Pimpri) मनोज जरांगे-पाटील व लाखो कार्यकर्ते येत्या बुधवारी पिंपरी चिंचवड शहरातून मुंबईकडे मार्गस्थ होणार आहे.या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी सर्व सरकारी व खाजगी प्राथमिक शाळांना…

Wakad : शस्त्र बाळगल्या प्रकरणी रेकॉर्डवरील गुन्हेगार अटकेत

एमपीसी न्यूज - पिस्टल बाळगल्या प्रकरणी वाकड पोलिसांनी (Wakad) रेकॉर्डवरील एका गुन्हेगाराला अटक केली. त्याच्याकडून दोन पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई मंगळवारी (दि. 5) सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास डांगे…

Wakad : इमारतीवरून पडल्याने तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - इमारतीवरून (Wakad ) पडल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना डांगे चौक येथे बुधवारी (दि. 6) सकाळी घडली. विजय रंगनाथ हंडीबाग (वय 21, रा. शिवशंकर हाऊसिंग सोसायटी, म्हेत्रेवस्ती, चिखली) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.…

Wakad : पादचारी व्यक्तीला अडवून मारहाण करत लुटणाऱ्यास अटक

एमपीसी न्यूज - पादचारी व्यक्तीला अडवून मारहाण करत (Wakad) करत लुटणाऱ्या एका तरुणाला अटक करत त्यच्या तीन साथीदारांना गुन्हे शाखा युनिट चार आणि दरोडा विरोधी पथकाने ताब्यात घेतले. 23 जुलै रोजी डांगे चौकाजवळ या चौघांनी त्यांच्या अन्य दोन…

Thergaon News : डांगे चौकाजवळून थेरगाव गावठाणकडे जाणाऱ्या रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यामुळे मोठा अपघात…

एमपीसी न्यूज : थेरगावमधील (Thergaon News) डांगे चौकाजवळून थेरगाव गावठाणकडे जाणाऱ्या रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यामुळे मोठा अपघात होण्याची भीती आहे. चिंचवड - भूमकर चौक रोडवरील डांगे चौकच्या अलीकडे डावीकडे थेरगाव गावठाणकडे जाण्यासाठी रस्ता जातो.…

Yuva Sena : युवा सेनेच्या ‘शिवदिपोत्सवाने’ उजळून निघाला थेरगावातील शिवाजी महाराजांचा…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहर युवा सेनेचे (Yuva Sena) युवा अधिकारी विश्वजीत बारणे यांच्या वतीने दीपावली सणानिमित्त थेरगावातील डांगे चौक येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक पुतळा येथे 'शिवदिपोत्सव' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.…